एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 23, 2018
बदनापूर - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २१) रात्री उशिरा बदनापूरमध्ये घडली. भाऊसाहेब कडूबा भोसले (वय ४५) व कुशीवर्ताबाई (वय ४०) असे या पती-पत्नीचे नाव आहे.  भोसले दांपत्य व मुलगा नितीन (वय २३) असे तिघे...
जानेवारी 20, 2018
पुणे/औंध - बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरातील बसंत बहार सोसायटीत संगणक अभियंत्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. त्यांच्या घरात चार वर्षांच्या मुलासह तिघांचे मृतदेह आढळले. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगणक अभियंता...
सप्टेंबर 19, 2017
लोहारा : तीन मुलींसह आईचा मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. या चौघींचाही मृत्यू संशयास्पद असून, आत्महत्या की घातपात, याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सलगरा (दिवटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथे मंगळवारी (ता. १९) हा प्रकार घडला. दुपारी आईचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. त्यानंतर तिन्ही मुलींचे...
ऑगस्ट 25, 2017
नाशिक - पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोड परिसरात काल (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास भावजयीचा गळा आवळून दिरानेही गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी, दिरानेच भावजयीचा खून केल्याचा संशय व्यक्‍त केला आहे. प्रियासिंग विकासकुमार शर्मा (वय २७) व श्रीरामकुमार...