एकूण 13 परिणाम
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली...
डिसेंबर 07, 2018
खामखेडा (नाशिक) : कापशी ता देवळा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत देवळा पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की , देवळा तालुक्यातील कापशी येथील शेतकरी गंगाराम भिला  भदाणे (वय - ५५ ) यांनी आज शुक्रवार दुपारी साडे बाराच्या सुमारास येथील डोंगर परिसरात...
जानेवारी 28, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पेरूच्या शेतात आज मध्यरात्रीच्या सुमारास तरुण व तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बहाळ (ता. चाळीसगाव) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, परिसर सुन्न झाला आहे. रितेश रामदास झोडगे (वय १७) व  सोनल कुंदन ढोले (वय १५, दोघे रा. बहाळ) अशी मृतांची नावे आहेत...
जानेवारी 20, 2018
पुणे/औंध - बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरातील बसंत बहार सोसायटीत संगणक अभियंत्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. त्यांच्या घरात चार वर्षांच्या मुलासह तिघांचे मृतदेह आढळले. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगणक अभियंता...
जानेवारी 12, 2018
पातुर: शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता नसलेल्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरुच आहे. वसंता कान्हू राठोड, रा गावंडगाव, ता. पातूर या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज (दि. १२ जानेवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली....
जानेवारी 10, 2018
घाटंजी (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील रामपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनीसह शहरातील आणखी एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना आज, मंगळवारी घडल्या. शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात महिनाभरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या...
डिसेंबर 11, 2017
अकोला: शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे आज (सोमवार) सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. नागपूर येथे विधीमंडळाच्या...
ऑगस्ट 08, 2017
समतानगर मधील घटना हातावर लिहुन ठेवले आत्महत्येचे कारण चार महिन्यापुर्वी मुलांनेही केली होती आत्महत्या. सेलू (परभणी): येथील समता नगर भागातील रहिवासी शंकर विश्वनाथ हुडेकर (वय ४५) यांनी आज (मंगळवार) राहत्या घरी छताच्या हूकाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. सेलू पोलिस...
मे 16, 2017
मानवत - वडिलांकडील कर्ज कसे फिटेल, या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने लग्नाच्या एक दिवस आधी गळफास घेऊन आत्महत्या केली. सारंगापूर (ता. मानवत) येथे सोमवारी (ता. 15) ही हृदयद्रावक घटना घडली. सारंगापूर येथील शेतकरी शिवाजी राठोड यांचे पुत्र कैलास राठोड यांचे मंगळवारी (ता. 16) लग्न होते. आज...
एप्रिल 26, 2017
जत तालुक्‍यात जमिनीची चाळण - पाच गावांत एक एजन्सी; नेत्यांचीही डोळेझाक  जत - जत तालुक्‍यात रोज २०-२५ बोअर मारले जातात. तेही ७०० ते १००० फुटांखाली. जमिनीची चाळण सुरू आहे. बोअरच्या २५ एजन्सी तालुक्‍यात आहेत. त्यापेक्षा जास्त म्हणजे पाच गावांत एक याप्रमाणे दलाल कार्यरत आहेत. बंदी असल्याने बोअर...
एप्रिल 13, 2017
फुलंब्री - बोरगाव अर्ज (ता. फुलंब्री) येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.11) घडली आहे. रामेश्‍वर दावल बलांडे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बलांडे मंगळवारी (ता.11) सकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान...
एप्रिल 11, 2017
अंबड - अंबड तालुक्‍यातील किनगाव येथील शेतकरी संतोष जनार्दन वाघ (वय 35) यांनी रविवारी (ता. 9) मध्यरात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वाघ यांच्यावर रोहिलागड येथील युनियन बॅंकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्याकडे कृषी सेवा केंद्रही...
एप्रिल 05, 2017
मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले चंद्रपूर - "योग्यवेळी कर्जमाफी', असे शेजारच्या मूल शहरात मुख्यमंत्री सांगत असतानाच भादूर्णी नावाच्या गावी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आणि यावर कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सुरक्षेत व्यस्त...