एकूण 3 परिणाम
मे 21, 2017
गोरेगाव (जि. गोंदिया) - पांदण रस्त्याच्या बांधकामात दिशाभूल केल्याचा आरोप करून चार त्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून तसेच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घडली. या प्रकाराची माहिती होताच पाच ते सहा शेतकऱ्यांना...
एप्रिल 05, 2017
मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले चंद्रपूर - "योग्यवेळी कर्जमाफी', असे शेजारच्या मूल शहरात मुख्यमंत्री सांगत असतानाच भादूर्णी नावाच्या गावी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आणि यावर कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सुरक्षेत व्यस्त...
एप्रिल 05, 2017
कऱ्हाड - शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केली. जगन्नाथ कृष्णा चव्हाण (वय 41) व विजय कृष्णा चव्हाण (33) अशी त्यांची नावे आहेत. विजयने ओगलेवाडी येथील त्याच्या दुकानात विष प्यायले. त्याची माहिती समजताच मोठा भाऊ...