एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
जानेवारी 12, 2018
पातुर: शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता नसलेल्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरुच आहे. वसंता कान्हू राठोड, रा गावंडगाव, ता. पातूर या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज (दि. १२ जानेवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली....
डिसेंबर 11, 2017
अकोला: शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे आज (सोमवार) सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. नागपूर येथे विधीमंडळाच्या...
मे 25, 2017
जालना - "मी शेतकरी असून, तूर उत्पादन करून ती नाफेडला विकली तर गुन्हा आहे का? मी व माझ्या परिवाराने नियमानुसार 274 क्विंटल तूर नाफेडला विकली. तरीही बदनामी करण्यासाठी या विषयावरून राजकारण केले जात असल्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे स्पष्ट केले. खोतकर...