एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
नांदेड : जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. यंदा ता. एक जानेवारी ते आजपर्यंत १०७ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. यातील ८८ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र तर ११ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. आठ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून...
ऑक्टोबर 30, 2019
नांदेड - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना मलकजांब (ता. किनवट) शिवारात सोमवारी (ता. २८) ऑक्टोबरच्या सायंकाळी घडली. भिमराव भूरके असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. किनवट तालुक्यातील शिवणी येथे राहणारा भिमराव मारोती भुरके (वय ३८) या शेतकऱ्याच्या शेतावर...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
नोव्हेंबर 23, 2018
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते.  नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री...
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद, उस्मानाबाद - मी मराठा आहे म्हणून नोकरी नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले.  उमेश आसाराम एंडाईत असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आरक्षणासह विविध कारणांनी आलेल्या नैराश्‍यातून विष घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय...
मे 16, 2017
मानवत - वडिलांकडील कर्ज कसे फिटेल, या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने लग्नाच्या एक दिवस आधी गळफास घेऊन आत्महत्या केली. सारंगापूर (ता. मानवत) येथे सोमवारी (ता. 15) ही हृदयद्रावक घटना घडली. सारंगापूर येथील शेतकरी शिवाजी राठोड यांचे पुत्र कैलास राठोड यांचे मंगळवारी (ता. 16) लग्न होते. आज...
मे 15, 2017
कंधार तालुक्यातील बामणी येथील घटना नांदेड: सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कंधार तालुक्यातील बामणी येथे आज (सोमवार) सकाळी सात वाजता उघडकीस आली. कर्जबाजारी शेतकरी दत्ता दशरथ कदम (वय 48) यांच्याकडे वडिलोपार्जीत चार एकर...