एकूण 32 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
अमरावती : कृषी समन्वयित विकास प्रकल्पाचा-कृषिसमृद्धी (केम) तत्कालीन संचालक तथा अहमदनगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारी (ता. 27) आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली. आता त्यांना 30 सप्टेंबरला न्यायालयापुढे हजर केले जाईल. शेतकरी...
जून 27, 2019
नाशिक - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी "टास्क फोर्स' निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पुढाकारातून पोलिस, सहकार, बॅंकिंगसह विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यावर प्रस्तावित टास्क फोर्सचा भर असेल. जिल्ह्यात...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मे 06, 2019
हिंगोली, नांदेड - भाटेगाव (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. जयसिंग उल्हास राठोड (वय 26) असे त्यांचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे बॅंक, खासगी कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी विहिरीवरील वीजपंपाच्या स्टार्टरला स्पर्श करून आत्महत्या केली. आखाडा...
मे 04, 2019
जळगाव ः शेतकरी आत्महत्येबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यात जिल्ह्यातील 14 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांपैकी 11 प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. तीन प्रकरणे अपात्र करण्यात आली.  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा...
एप्रिल 13, 2019
कसबे तडवळे (ता. उस्मानाबाद) - कसबे तडवळे येथील दिलीप शंकर ढवळे (वय 55) या शेतकऱ्याने गुरुवारी (ता. 11) रात्री गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उस्मानाबाद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे, तर ढवळे यांच्या...
फेब्रुवारी 12, 2019
नांदेड - चिंचोली (ता. कंधार) येथील शेतकरी शिवाजी गोपीनाथ कौशल्य (वय 42) यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 10) दुपारी घडली. सततच्या नापिकीमुळे ते काही लोकांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करू शकत नव्हते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. धारच्या सरकारी...
जानेवारी 13, 2019
चिमठाणे - शिंदखेडा तालुक्‍यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तामथरे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकरी भूषण शालिग्राम चौधरी (वय २८) याने आज पहाटे स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. वाढते कर्ज व...
जानेवारी 13, 2019
चिमठाणे ः शिंदखेडा तालुक्‍यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तामथरे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकरी भूषण शालिग्राम चौधरी (वय 28) याने आज पहाटे स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. वाढते कर्ज व...
नोव्हेंबर 23, 2018
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते.  नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री...
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - 'देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासंबंधीची पावले समाजाने उचलली तरच देश पुढे जाईल. एखाद्या रोगाच्या मुळाशी आपण जातो; तसेच शेतकरी आत्महत्या का करतो?, या प्रश्‍नाच्या मुळाशी गेलो तरच त्याचे कारण समजू शकेल. प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण शोधले...
जुलै 30, 2018
सिंदखेडराजा - स्वत:चे सरण रचून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज (ता. २९) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेड तेजन येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन अर्जुन जायभाये (वय...
जून 21, 2018
सेलू (जि. परभणी) - आईने पहाटे आवाज दिला, तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. घरात पाहणी केली तेव्हा तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आणि तिने हंबरडा फोडला. कर्जाला कंटाळून धामणगाव (ता. सेलू, जि. परभणी) येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा हा हृदयद्रावक प्रसंग. श्रीकृष्ण कारभारी डख (वय 36) असे...
मे 28, 2018
बीड - बीड जिल्ह्यात रविवारी (ता.२७) वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात बीड तालुक्‍यात एक, तर केज तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सोनपेठ (जि.परभणी) तालुक्यात वृध्द शेतकऱ्याने काल विहिरीत उडी घेऊन आत्‍महत्या केली. ज्ञानोबा अर्जुन दोडके (वय ४५ रा. नांदूरघाट, ता...
एप्रिल 27, 2018
सेलू - रवळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी भगवान देविदास गाडेकर (वय 75) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. 25) घडली. सततच्या नापिकीमुळे मुलाच्या नावावरील कर्ज कसे फेडायचे, या विवेचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. सेलू पोलिस ठाण्यात आकस्मित...
एप्रिल 26, 2018
सिरसाळा (जि. बीड) - किल्ले धारूर आणि माजलगाव तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिरसाळा पोलिस ठाण्यात बुधवारी दोन्ही घटनांची नोंद नोंद झाली. सततची नापिकी, कापसावरील बोंड अळी व कर्जाचा बोजा या चिंतेतून फकीर जवळा (ता. धारूर) येथील गोरख लहू कदम (वय 23) यांनी विष घेतले होते. उपचारादरम्यान...
एप्रिल 18, 2018
सेलू - रवळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी शिवाजी जिजाभाऊ रोडगे (वय 60) यांनी शेतातील शेडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी उघडकीस आले. त्यांनी शेतीसाठी बॅंक, खासगी सावकाराकडून कर्ज काढले होते. नापिकीमुळे कर्जफेड कशी करावी, या विवंचनेत ते होते. सोमवारी रात्री...
एप्रिल 06, 2018
नांदेड - नापिकी, कर्जामुळे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात परभणीतील दोन, तर नांदेड जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. इमारतीवरून मारली उडी पूर्णा - देगाव (ता. पूर्णा) येथील शेतकरी अतिष विश्वनाथ वळसे (वय ३२) यांनी गुरुवारी (ता. पाच) दुपारी पूर्णा नगरपरिषदेच्या इमारतीवरून उडी मारून...
मार्च 23, 2018
मुंबई : मंत्रालयाबाहेर आज (शुक्रवार) पुन्हा एकदा शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. लासलगावच्या गुलाब शिंगारी या शेतकऱ्याने नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिंगारी यांचा जीव वाचला. या गंभीर प्रकारामुळे मंत्रालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...