एकूण 5 परिणाम
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली...
डिसेंबर 02, 2018
मालेगाव - राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर असताना यंत्रमाग कामगारांच्या आत्महत्यांचा नवीन प्रश्‍न राज्यात निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न एकट्या नाशिक जिल्ह्यातच नव्हे, ज्या ठिकाणी यंत्रमाग कारखाने आहेत त्या ठिकाणी अशीच स्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्यात सुमारे 20...
नोव्हेंबर 23, 2018
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते.  नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री...
ऑक्टोबर 30, 2018
नाशिक, अंबासन : आई मोबाईल दे ना...बाबांना फोन लावायचा आहे...कुठे गेले असतील गं माझे बाबा...सांग ना आई, असे केविलवाणी आहे ती एक वर्षापुर्वी आत्महत्या केलेल्या आखतवाडे येथील किशोर बापू खैरनार या तरूण शेतक-याच्या कोवळ्या चिमुकल्यांची ज्यांना आजही माहिती नाही आपले बाबा या जगात नाहीत, वर्ष उलटले मात्र...