एकूण 38 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा होण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, याची जाणीव असूनही सरकारी यंत्रणा गाफील राहत असेल तर दोष कुणाचा?  विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेला अमरावती विभाग यंदाही कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याच्या घटनांनी...
ऑगस्ट 26, 2019
जलालखेडा(जि. नागपूर) : आठ महिन्यांपूर्वी वडिलांनी स्वत:चे सरण रचून कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. कुटुंबाचा गाडा हाकताना कर्जाचा डोंगर वाढत असल्याने आता मुलाने आत्महत्या केली. परंतु प्रशासन मात्र वेगळेच कारण सांगून जाने कुटुंबीयांवर अन्याय करीत असल्याचा आरोप युवानेता सलील देशमुख यांनी केला. ते...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : वांद्रे येथे किरकोळ वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राकडून तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अय्युब अफाकउल्ला हुसैन असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी सारफ रफिक खान (१९) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे...
जुलै 09, 2019
यवतमाळ : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी जीवनयात्रा संपवीत आहेत. कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने कित्येक मुलांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी यवतमाळातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे....
जून 26, 2019
नाशिक ः जिल्ह्याच्या 18 हजार कोटींच्या पत आराखड्यात प्राधान्य क्षेत्रा (प्रायोरिटी सेंटर)साठी सुमारे 14 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात यंदा कृषी क्षेत्रात स्टोरेज आणि मार्केटिंगला प्राधान्य देतानाच शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक प्रश्‍नावर काम करण्याला प्राधान्य...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत ...
फेब्रुवारी 17, 2019
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यातील लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील प्रकरणांची छाननी करण्यात आली; मात्र अन्य जिल्ह्यांत प्रकरणांच्या छाननीसाठीची...
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...
जून 30, 2018
बीड - शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असले, तरीही यात अनेक त्रुटी असल्याने बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळेच कर्जमाफीनंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही....
जून 20, 2018
औरंगाबाद : एकीकडे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर "उभारी' उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यातील अनेक कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदतच मिळत नसल्याचे समोर आले आहे.  मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांचे...
मे 31, 2018
पुणे :  दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे नाना प्रकार आपण सर्वजण पाहत आहोत. कोणी मानसिक दडपण, आजारपण, ताणतणाव, वाढती महागाई, बेरोजगारी, सावकारी पैसे, लग्न, हुंडा, गुंडगिरी, जीवनाचा कंटाळा, राग, परीक्षेत मार्क्स कमी पडणे, नापास होणे, एकतर्फी प्रेम अशा विविध प्रकारे आत्महत्या करणारे फॅड दिवसेंदिवस वाढत...
एप्रिल 04, 2018
औरंगाबाद - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना उभारी द्यावी, या स्तुत्य हेतूने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्हा प्रशासनाला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले होते; पण यातील बहुतांश भेटी...
फेब्रुवारी 01, 2018
औरंगाबाद - मागील काही वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणारे शेतकरी जीवनयात्राच संपवत असल्याचे सातत्याने पुढे येत आहे. ही संकटे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. यंदा चांगला पाऊस झालेला असला, तरी कपाशी पिकांवर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने...
जानेवारी 22, 2018
तासगाव - येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रणाली प्रकाश पाटील (वय १७, रा. साखराळे, ता. वाळवा) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकाराने महाविद्यालयात खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रणाली पाटील ही तासगाव...
डिसेंबर 18, 2017
बीड - इनामी जमिनीच्या पडताळणी प्रमाणपत्रासाठी खेटे मारणाऱ्या एका शेतकऱ्याने शुक्रवारी येथील भूसुधार कार्यालयातच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रविवारी (ता.17) पहाटे या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रल्हाद हरिभाऊ टेकाळे (वय 45, रा. नागापूर बु.) असे आत्महत्या...
नोव्हेंबर 22, 2017
मौदा - जिल्ह्यातील मौद्या तालुक्‍यातील बारसी या एकाच गावात चार दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु, इतकी गंभीर घटना होऊनसुद्धा संवेदनाहीन शासन- प्रशासनातील आमदार-खासदार (आजी-माजी) तर सोडाच पण उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनासुद्धा पीडित शेतकरी कुटुंबाला व गावाला भेट देण्याची...
ऑक्टोबर 04, 2017
गेल्या महिनाभरात यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे अठरा शेतकरी मृत्युमुखी पडले, सातशे जणांना विषबाधा झाली आणि पंचवीस जणांना अंधत्व आले. एवढे होऊनही सरकारी यंत्रणेला अद्याप पुरती जाग आलेली नाही, ही संतापजनक बाब आहे.  शेतकऱ्यांची अवस्था सर्व बाजूंनीच कशी बिकट झाली आहे, याचे...
सप्टेंबर 24, 2017
धुळे : ऐन पावसाळ्यात पेरणी केल्यानंतर पाऊस नाही, सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळाची चिन्हे, नापिकी, शेतीमालाला योग्य भावाचा अभाव, शासनाची कर्जमाफीबाबत दुटप्पी भूमिका, खासगी सावकाराची तगतग आदींमुळे चौदा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. पावसाळ्यातील महत्वपूर्ण जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात...
सप्टेंबर 14, 2017
मुंबई - शासकीय नोकऱ्यांमध्ये गट "क'च्या कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
सप्टेंबर 08, 2017
आत्महत्याग्रस्त 168 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाची त्रिसूत्री नाशिक - जिल्ह्यात दोन वर्षांत आत्महत्या केलेल्या सुमारे 168 शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना कर्जमाफी, पाल्यांचे मोफत शिक्षण व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कुटुंबनिहाय 15 दिवसांत...