एकूण 34 परिणाम
जून 21, 2019
लातूर - शेतकरी आत्महत्येनंतर त्याच्या पत्नीला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच कठीण होते. हे लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने अडीच वर्षे अभ्यास करून केलेल्या शिफारशींची राज्य शासनातर्फे अंमलबजावणी केली जाणार आहे. यात महसूल, महिला आणि बालकल्याण, शालेय शिक्षण, आरोग्य, कृषी...
जून 19, 2019
लातूर : शेतकरी आत्महत्या करून निघून जातो. पण पुढे त्याच्या विधवा पत्नींना मात्र अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच मुश्कील होते. हे लक्षात घेवून राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारसीची राज्य शासनाच्या वतीने अंमलबजाणी केली जाणार आहे. यात महसूल, महिल आणि बालकल्याण, शालेय...
जून 02, 2019
१४४ पैकी ९९ प्रकल्प कोरडे; तलावातील जलसाठा ०.५६ वर बीड - जिल्ह्यात यंदा पडलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, पाण्याच्या समस्येसह बेरोजगारी, मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंब चालवण्यासाठी पैशाची कमतरता यासह विविध समस्यांनी त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. एक...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात’ सध्याच्या काळात शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी असेच चित्र दिसत आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच वर्षात ९४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात एकूण ११ हजार ९९५ शेतकऱ्यांनी...
मार्च 04, 2019
जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले व पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले...
जानेवारी 16, 2019
नांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड असलेल्या या संस्थेतर्फे २०१२ पासून शासकीय रुग्णालयात दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचे...
डिसेंबर 18, 2018
औरंगाबाद - दोन महिन्यांपासून मुलीच्या लग्नाची लगबग सुरू झाली. लग्नघटिका जवळ आली. सोमवारी (ता. 17) एका लॉन्समधील लग्नस्थळी सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार जमला; पण त्याच घटिकेला मुलीच्या पित्याने घरात आत्महत्या केली. मुलीला हे दुःख सहन होणार नाही आणि लग्नावर विरजण पडू नये म्हणून मुलीचे लग्न दुपारी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 03, 2018
जालना, नांदेड - जालना जिल्ह्यात दोन आणि नांदेडमध्ये एक अशा तीन शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. श्रीपत धामणगाव (ता. घनसावंगी) येथील तात्या राधाकिसन शिंदे (वय 45) यांनी आत्महत्या केली. पिंपळी धामणगाव (ता. परतूर) शिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह...
नोव्हेंबर 23, 2018
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते.  नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री...
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
नोव्हेंबर 10, 2018
महागाव (जि. यवतमाळ) - गरीबी व कर्जबाजारीपणास कंटाळून तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी ) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. श्रीराम सिताराम पवार (वय 50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गावात घरोघरी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाची तयारी सुरू असताना भल्या पहाटे शेतकऱ्याने...
सप्टेंबर 11, 2018
साकोरा - येथील सुनील बाजीराव बोरसे (वय 51) या शेतकऱ्याने नापिकी, अत्यल्प पाऊस आणि सावकारी कर्जाला कंटाळून आज (ता. 10) सकाळी नांदगाव रेल्वेस्थानक ते गेटदरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. यंदा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे शेतीसाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, असे चित्र आहे....
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद, उस्मानाबाद - मी मराठा आहे म्हणून नोकरी नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले.  उमेश आसाराम एंडाईत असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आरक्षणासह विविध कारणांनी आलेल्या नैराश्‍यातून विष घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय...
जून 23, 2018
कऱ्हाड : लग्नामध्ये जमलेला आहेराचा समाजातील दुखितांचे अश्रू पुसण्यासाठी उपयोग व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून कराड तालुक्यातील साकुर्डीतील सुर्वे आणि वसंतगडच्या जामदार कुटुंबातील विवाहामध्ये जमलेला आहेर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दोन्ही कुटुंबांनी...
जून 13, 2018
बीड - भय्यू महाराजप्रणीत सूर्योदय परिवाराने जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे काम उभे केले आहे. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींची त्यांच्याकडे नित्याने ये-जा असायची. सूर्योदय परिवाराच्या वतीने मागील दुष्काळात जिल्ह्यात मोठे काम करण्यात आले....
मे 31, 2018
पुणे :  दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे नाना प्रकार आपण सर्वजण पाहत आहोत. कोणी मानसिक दडपण, आजारपण, ताणतणाव, वाढती महागाई, बेरोजगारी, सावकारी पैसे, लग्न, हुंडा, गुंडगिरी, जीवनाचा कंटाळा, राग, परीक्षेत मार्क्स कमी पडणे, नापास होणे, एकतर्फी प्रेम अशा विविध प्रकारे आत्महत्या करणारे फॅड दिवसेंदिवस वाढत...
मे 15, 2018
औसा - लोदगा (ता. औसा) येथील शेतकरी दत्तू नरसिंग डिग्रसे (वय 55) यांनी सोमवारी (ता. 14) सकाळी दहाच्या सुमारास शेतात विष घेतले. लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. नापिकी, पडलेले भाजीपाल्याचे भाव, मुलींच्या लग्नात झालेला कर्जाचा डोंगर...
मे 13, 2018
लातूर : मुलीचं लग्न म्हटले की बापाची वाढणारी चिंता, लग्नासाठी होणारा लाखोंचा खर्च, कर्ज काढून करावे लागणारे लग्न, कर्जाचा डोंगर घेऊन जगावे लागणारे जीवन, त्यातून येणारी नैराश्यता, प्रसंगी मृत्यूलाही कवटाळण्याचे घडत असलेले प्रकार ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. हे लक्षात  आल्यानंतर राज्याचे...