एकूण 20 परिणाम
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...
मार्च 13, 2018
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले. विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील...
फेब्रुवारी 11, 2018
सांगली - टेंभू योजनेसाठी १२८० कोटी रुपये जिल्ह्याला मंजूर झाले आहेत. ताकारी - म्हैसाळसाठी यापूर्वीच १६४० कोटी रुपये आले आहेत. दोन योजनांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसह हा शेवटचाच आणि पुरेसा निधी असून पुढील दोन वर्षांत या सर्व योजना पूर्ण होतील, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी दिली.  उपसा सिंचन...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाने सिंचन निधी तसेच शेतीमाल स्थिर ठेवणारी प्रणाली विकसित करण्यावर भर द्यावा, अशी विनंती शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाचे हमीभाव या दोहोंशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राने केली आहे. शिक्षणासाठी सध्या मिळणारा सात टक्‍के निधी तोकडा असून, अर्थव्यवस्था सावरत "सबका...
डिसेंबर 25, 2017
बाभूळगाव (जि. यवतमाळ) : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक झाल्या आहेत. त्याचे कारण शोधले, तर सिंचनाचा अभाव हे दिसून येते. शेतीला पाणी मिळाल्यास उत्पन्नात अडीच पटीने वाढ होईल. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पैसे दिले आहेत. यापुढेही देणार, आता खासदार व आमदारांनी लक्ष...
नोव्हेंबर 22, 2017
मौदा - जिल्ह्यातील मौद्या तालुक्‍यातील बारसी या एकाच गावात चार दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु, इतकी गंभीर घटना होऊनसुद्धा संवेदनाहीन शासन- प्रशासनातील आमदार-खासदार (आजी-माजी) तर सोडाच पण उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनासुद्धा पीडित शेतकरी कुटुंबाला व गावाला भेट देण्याची...
नोव्हेंबर 09, 2017
वाशीम - आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍याच्या समस्या सुटाव्यात म्हणून विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात आली. आज-उद्या करीत अखेर ता. 24 जूनला मुख्यमंत्र्यांनी ‘ऐतिहासिक’ कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज भरण्याची गरज शेतकर्‍यांना नव्हती. मात्र, असे असतानाही कर्जमाफी मृगजळ ठरत...
ऑक्टोबर 04, 2017
ही गोष्ट आहे शंभर वर्षांपूर्वीची. बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीपैकी 15 टक्के जमीन निळीच्या लागवडीसाठी राखीव ठेवण्यास भाग पाडण्यात आले होते. निळीची लागवड केल्यानंतरही शेतकऱ्यांची सुटका नव्हती. शिकार केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात होते. या दडपशाहीच्या...
सप्टेंबर 20, 2017
औरंगाबाद - अभियंता दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ अभियंता संघटना व पतसंस्थेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाच कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे नेत्रदान संकल्प व रक्‍तदान शिबिर घेण्यात आले.  डॉ. विश्‍वेश्‍वरय्या यांच्या जयंतीनिमित्त कनिष्ठ अभियंता संघटना व कनिष्ठ अभियंता सहकारी...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
सप्टेंबर 09, 2017
एकतृतीयांश भाग दुष्काळी असणाऱ्या आपल्या राज्यात सिंचन आहे जेमतेम 21 टक्‍के. याबाबत महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे जलखात्याची जबाबदारी येताच त्यामुळे अपेक्षांना पूर आला आहे.  भारतातले सर्वाधिक आघाडीचे राज्य गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची...
सप्टेंबर 09, 2017
मुंबई - देशातील पहिले दोन नदीजोड प्रकल्प राज्यात येत्या तीन महिन्यांत सुरू केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. यात गोदावरी नदीच्या खोऱ्यातील दमगंगा-पिंजाळ, तर गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा तापीच्या खोऱ्यातील पार-तापी-नर्मदा या दोन प्रकल्पांचा...
जुलै 13, 2017
बीड - जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी, त्यामुळे त्यांचे शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल, अन्‌ शेतकरी आत्महत्यांचे सत्र आपोआप कमी होईल, असे मत व्यक्त करीत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश...
जून 15, 2017
बीड - ‘मागील दीड महिन्यात जिल्ह्यातील प्रशासनाबरोबरच इतर माहितीही घेतली आहे. जिल्ह्यात उपजिल्हाधिकाऱ्यांचीच दहा पदे रिक्त आहेत. पण, योग्य नियोजन करून विकासाची गाडी रुळावर आणू, राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये बीडचे नाव घेतले जाईल,’ असा विश्वास जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी व्यक्त केला....
जून 11, 2017
भारतात शेती क्षेत्राच्या विकासाची रणनीती ठरवताना कायम शेती उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला, परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या मुद्याकडे मात्र दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळे उद्भवलेल्या शेती क्षेत्रातील संकटाची परिणती शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमध्ये झाली. या पार्श्वभूमीवर २००४...
जून 06, 2017
शेतकरी संपाकडे भावनिक दृष्टीने पहाणार्‍या लोकांनी त्यातील धोका ओळखलेला दिसत नाही . शेतकर्‍यांची कर्जमाफी समजा केली तर त्यातुन सरकारी बॅंका बुडतील आणि त्यामुळे खाजगी सावकारीचे प्रस्थ वाढेल .त्यामुळे वेठबिगारीचाही  धोका आहे. बॅंका बुडाल्या की देशातील औद्योगिकरणाची वाढही थांबेल आणि देश...
मे 29, 2017
नागपूर - सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे शक्‍य नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना गडकरी यांनी कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नसल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांतर्फे...
मे 18, 2017
कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष महाड - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याला बुधवारी रायगडावरून सुरवात करण्यात आली. मात्र, कोकणातून संघर्ष यात्रा काढताना स्थानिक आंबा- काजू पिकांचे नुकसान, रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि भात...
मे 15, 2017
नाशिक - शेतमालाला भाव नसल्याने आधीच कोलमडलेला बळिराजा अवकाळी, गारपीट अशा दुष्टचक्रात अडकला आहे, त्यामुळे राज्यभरातील शेतकरी येत्या 1 जूनपासून संपावर जाणार आहेत. संभाव्य संप शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी रविवारी समन्वय बैठक झाली. किसान क्रांती मोर्चाद्वारे या...