एकूण 21 परिणाम
जून 02, 2019
१४४ पैकी ९९ प्रकल्प कोरडे; तलावातील जलसाठा ०.५६ वर बीड - जिल्ह्यात यंदा पडलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, पाण्याच्या समस्येसह बेरोजगारी, मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंब चालवण्यासाठी पैशाची कमतरता यासह विविध समस्यांनी त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. एक...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत ...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प्रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत जाण्यासाठी रस्त्यांची दुरवस्था या ग्रामीण भागातील विदारक स्थितीचे चित्र ‘दारिद्य्राची शोधयात्रा’मधून समोर आले आहे. ग्रामीण भागातील गरिबीचे वास्तव...
फेब्रुवारी 17, 2019
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यातील लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील प्रकरणांची छाननी करण्यात आली; मात्र अन्य जिल्ह्यांत प्रकरणांच्या छाननीसाठीची...
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे आश्‍वासन देत सत्ता मिळविणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेतीप्रश्‍न कधीचाच बाजूला ठेवला आहे. फसवी कर्जमाफी, हमीभावाचे गाजर दाखवत प्रत्यक्षात मातीमोल भाव अशा अनेक प्रश्‍नांचा सामना करून थकलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळेच मराठवाड्यात आत्महत्येचे सत्र...
जून 30, 2018
बीड - शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असले, तरीही यात अनेक त्रुटी असल्याने बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळेच कर्जमाफीनंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही....
जून 20, 2018
औरंगाबाद : एकीकडे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर "उभारी' उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यातील अनेक कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदतच मिळत नसल्याचे समोर आले आहे.  मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांचे...
मे 31, 2018
पुणे :  दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे नाना प्रकार आपण सर्वजण पाहत आहोत. कोणी मानसिक दडपण, आजारपण, ताणतणाव, वाढती महागाई, बेरोजगारी, सावकारी पैसे, लग्न, हुंडा, गुंडगिरी, जीवनाचा कंटाळा, राग, परीक्षेत मार्क्स कमी पडणे, नापास होणे, एकतर्फी प्रेम अशा विविध प्रकारे आत्महत्या करणारे फॅड दिवसेंदिवस वाढत...
मे 16, 2018
महागाव (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील अंबोडा येथील अल्पभूधारक शेतकरी उमाजी भीमराव पाटे यांनी आज सकाळी शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्याकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती नागपूर-तुळजापूर राज्यमार्गाला लागूनच आहे. चौपदरीकरणाच्या प्रक्रियेत पाटे यांची 20 गुंठे...
एप्रिल 05, 2018
औरंगाबाद - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सद्यःस्थिती जाणून घेऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बुधवारपासून (ता. चार) मराठवाडा विभागात ‘उभारी’ हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार पुन्हा एकदा प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी...
फेब्रुवारी 01, 2018
औरंगाबाद - मागील काही वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणारे शेतकरी जीवनयात्राच संपवत असल्याचे सातत्याने पुढे येत आहे. ही संकटे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. यंदा चांगला पाऊस झालेला असला, तरी कपाशी पिकांवर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने...
नोव्हेंबर 22, 2017
मौदा - जिल्ह्यातील मौद्या तालुक्‍यातील बारसी या एकाच गावात चार दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु, इतकी गंभीर घटना होऊनसुद्धा संवेदनाहीन शासन- प्रशासनातील आमदार-खासदार (आजी-माजी) तर सोडाच पण उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनासुद्धा पीडित शेतकरी कुटुंबाला व गावाला भेट देण्याची...
ऑक्टोबर 04, 2017
गेल्या महिनाभरात यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे अठरा शेतकरी मृत्युमुखी पडले, सातशे जणांना विषबाधा झाली आणि पंचवीस जणांना अंधत्व आले. एवढे होऊनही सरकारी यंत्रणेला अद्याप पुरती जाग आलेली नाही, ही संतापजनक बाब आहे.  शेतकऱ्यांची अवस्था सर्व बाजूंनीच कशी बिकट झाली आहे, याचे...
सप्टेंबर 24, 2017
धुळे : ऐन पावसाळ्यात पेरणी केल्यानंतर पाऊस नाही, सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळाची चिन्हे, नापिकी, शेतीमालाला योग्य भावाचा अभाव, शासनाची कर्जमाफीबाबत दुटप्पी भूमिका, खासगी सावकाराची तगतग आदींमुळे चौदा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. पावसाळ्यातील महत्वपूर्ण जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात...
सप्टेंबर 14, 2017
मुंबई - शासकीय नोकऱ्यांमध्ये गट "क'च्या कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
सप्टेंबर 08, 2017
आत्महत्याग्रस्त 168 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाची त्रिसूत्री नाशिक - जिल्ह्यात दोन वर्षांत आत्महत्या केलेल्या सुमारे 168 शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना कर्जमाफी, पाल्यांचे मोफत शिक्षण व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कुटुंबनिहाय 15 दिवसांत...
सप्टेंबर 03, 2017
हवामान खात्यासारखंच सरकारबी बेभरवशाचं झालं आहे जी. कवा सांगते कर्जमाफी, कवा म्हणते कर्जमुक्‍ती आणि देत काहीच नाही. कर्जमाफीचा अर्ज भराले गेलं त सर्व्हर डाउन, तवा असं वाटतं की ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचं आवतनच होय, अशी शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था बोर्डा गणेशी येथील मंगेश बालकुटे मांडत होते. या...
जुलै 05, 2017
मुंबईत 694 तर उपनगरात 119 शेतकरी; आकडेवारीत वर्ध्याचे नावच नाही मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या 36 लाख 10 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, या यादीत मुंबई व मुंबई उपनगरातील शेतकऱ्यांची देखील नोंद...
जुलै 04, 2017
अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अकोला - शेतकरी आत्महत्या या शब्दाचा समाज मनावर होणारा विपरीत परिणाम थांबविण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी यापुढे बैठकांमध्ये शेतकरी आत्महत्या हा...