एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्‍यातील अकोली हे जेमतेम साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. आडळवणावर असलेल्या या गावाने रेशीम शेतीच्या माध्यमातून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कधीकाळी सोयाबीन, कपाशी, ज्वारी यांसारख्या पिकांवर या भागातील शेतकऱ्यांची भिस्त होती.आता गावातील सुमारे १० ते १२ ...
नोव्हेंबर 27, 2018
बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...
जुलै 17, 2018
यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता. महागाव) येथील सुरेश पतंगराव यांच्या कुटूंबियांची बारा एकर शेती आहे. यातील सात एकर वडिलोपार्जीत अाहे. पूरक व्यवसायातील उत्पन्नाच्या बळावर २००२ पासून टप्याटप्प्याने त्यांनी शेती खरेदी केली.   रुजवलेली शेती पद्धती  हळद, कापूस, सोयाबीन, हरभरा अशी पीकपद्धती अंबोडा शिवारात...
मे 06, 2018
नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत....
सप्टेंबर 22, 2017
पुणे - राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान निवडक गटांना देण्यासाठी नव्या धोरणावर शासनाने काम सुरू केले आहे. या धोरणातील कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तांकडून लवकरच जारी केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  गटशेतीच्या धोरणावर निश्चित कामकाज कसे करावे...
सप्टेंबर 14, 2017
पुणे  - देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प्ट करण्याचे धोरण राबविले जात असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, असा इशारा हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी दिला.  ‘देशाच्या ग्रामविकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनाची दिशा’ या विषयावर बायफ (...
सप्टेंबर 03, 2017
हवामान खात्यासारखंच सरकारबी बेभरवशाचं झालं आहे जी. कवा सांगते कर्जमाफी, कवा म्हणते कर्जमुक्‍ती आणि देत काहीच नाही. कर्जमाफीचा अर्ज भराले गेलं त सर्व्हर डाउन, तवा असं वाटतं की ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचं आवतनच होय, अशी शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था बोर्डा गणेशी येथील मंगेश बालकुटे मांडत होते. या...
जुलै 21, 2017
शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमखास खरेदीची खात्री आणि हुकमीभावांची व्यवस्था अस्तित्वात आणली, तर भविष्यात कर्जमाफी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही आणि शासनालाही कर्जमाफी करावी लागणार नाही.  मागील सहा महिन्यांपासून तूर खरेदीचा प्रश्न राज्यात गाजतोय. शेतकऱ्यांचा तुरीचा दाणा न दाणा खरेदी करू, असे...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची...
जून 26, 2017
अनेक राज्यांतून कर्जमाफीच्या घोषणा होत असताना रास्त भावाच्या मुद्द्याकडे मात्र केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यावर गांभीर्याने विचार झाला नाही, तर वारंवार कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यात पुन्हा पुन्हा अडकला जाणार, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. इंग्रज राजवटीपासून सुरू...
जून 11, 2017
भारतात शेती क्षेत्राच्या विकासाची रणनीती ठरवताना कायम शेती उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला, परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या मुद्याकडे मात्र दुर्लक्षच करण्यात आले. त्यामुळे उद्भवलेल्या शेती क्षेत्रातील संकटाची परिणती शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमध्ये झाली. या पार्श्वभूमीवर २००४...
एप्रिल 24, 2017
नाशिक - फयानच्या वादळानंतर द्राक्षाला उतरती कळाच लागली... कधी वादळ, कधी गारपीट, कधी थंडी... तर कधी व्यापारीच बोगस... पाच वर्षांपासून उत्पन्नाचा पत्ता नाही... त्यात मागच्या वर्षी माणिकचं ‘बायपास’ ऑपरेशन झालं... एका नातीचं लग्न झालं... नंतर मलाही दवाखान्यात ‘ॲडमिट’ करावं लागलं होतं... देणेकऱ्यांचा...
एप्रिल 11, 2017
पुणे : स्वातंत्र्यानंतर स्वकीय सत्तेत येऊनही सरकार, नोकरशाही आणि समाजाचा शेतकऱ्यांप्रती दृष्टिकोन बदलण्यास अपयश आल्यामुळे 125 वर्षांपूर्वीची महात्मा फुले कालीन परिस्थिती तशीच राहिल्याचा सूर शेतकरी, शेतकरी नेते आणि अभ्यासकांच्या मतांतून व्यक्त झाला आहे.  सव्वाशे...
एप्रिल 07, 2017
शेतकरी कर्जा संदर्भातील दोन बातम्यांनी वर्तमानपत्राच्या मथाळ्यांच्या जागा व्यापल्या आहेत. एक बातमी उत्तर प्रदेशमधून आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारने शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. दुसरी बातमी महाराष्ट्रातून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे मुख्यमंत्री देवेंद्र...