एकूण 5 परिणाम
मार्च 09, 2018
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाने सिंचन निधी तसेच शेतीमाल स्थिर ठेवणारी प्रणाली विकसित करण्यावर भर द्यावा, अशी विनंती शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाचे हमीभाव या दोहोंशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राने केली आहे. शिक्षणासाठी सध्या मिळणारा सात टक्‍के निधी तोकडा असून, अर्थव्यवस्था सावरत "सबका...
जानेवारी 18, 2018
मुंबई - देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. ते मंत्रालयात...
मे 11, 2017
नारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष मुंबई - शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे नितेश यांचे पिताश्री नारायण राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील...
एप्रिल 07, 2017
मुंबई - युती सरकारच्या काळात शेतकरी इच्छा मरणाची परवानगी मागत आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना सरकारला विकायला तयार झाले आहेत, हेच का अच्छे दिन, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप...