एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार...
जुलै 26, 2017
मुंबई - राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तीन वर्षे उशीर केल्यामुळे राज्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर दोनशे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, असे असताना राज्य सरकारचे कसले अभिनंदन करता, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान...
मे 24, 2017
रावतेंच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव; चार दिवस मेजवानी मुंबई - एसटी महामंडळाचे लाखो कर्मचारी वर्षभरापासून वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चार दिवस शाही "पाहुणचारा'त गुंतले होते. मंत्री, अधिकारी, एसटीतील कामगार संघटनांच्या...
मे 04, 2017
मुंबई - ""उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे आणि महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार आहे,'' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.  शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींचे...
एप्रिल 27, 2017
मुंबई - सत्तेत सहभागी असूनही त्याचे फायदे मिळत नसलेल्या नाराज घटक पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गासाठी होणारे भूसंपादन, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्द्यांवर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना...
एप्रिल 26, 2017
मुंबई - 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करेपर्यंत वाट कसली बघता? सरकारने सुरवातीपासूनच खबरदारी घेतली असती, तर शेतकऱ्यांवर ही वेळच आली नसती,'' अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्ला चढवत 'एकदा तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,'' अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. राज्यातील पेट्रोलचे...
एप्रिल 25, 2017
कोल्हापूर : "शंभर टक्के कर्जमाफीला कुठलाही पर्याय नाही. ज्या सातबाऱ्यावर कर्ज दिसते ते माफ झालेच पाहिजे. तसे न झाल्यास ज्या जनतेने डोक्‍यावर घेतले ती खाली आपटायलाही मागे पुढे पाहणार नाही,'' असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (मंगळवार) राज्य शासनाला दिला.  माजी उपमुख्यमंत्री...
एप्रिल 18, 2017
मुंबई : नव्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार अशा प्रकरणांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून दूरदर्शनवर गप्पा मारत आहे. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस सरकारच्याही 'आकस्मिक मृत्यू'ची अशी नोंद करावी लागेल. लाखो शेतकऱ्यांचे शाप उत्पात...
एप्रिल 05, 2017
मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला पीक कर्जमाफीचा निर्णय धाडसी असून, मी त्यांचे कौतुक करतो. योगींचा कित्ता गिरवत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात कर्जमाफी करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज...