एकूण 4 परिणाम
जून 22, 2019
चार वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांनी जग सोडले मुंबई - राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. यातील ५ हजार १६७  शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आत्महत्येनंतर मिळणारी मदतदेखील मिळाली नसून ते मदतीपासून वंचित राहिल्याची बाब...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - गेल्या बारा वर्षांत राज्यात झालेल्या २६ हजार आत्महत्यांपैकी केवळ ५० टक्केच पीडित शेतकरी कुटुंब हे सरकारी मदतीस पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २००६ ते जून २०१८ दरम्यान राज्यात झालेल्या २६,६४५ शेतकरी...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ कोर्सपासून मोर्चा काढणारे आदिवासी शेतकरी असो हा वणवा देशभर पेटत चाललाय. २१ नोव्हेंबरला मुंबईमध्ये महिला शेतकऱ्यांचे प्रमुख आंदोलन...