एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार...
नोव्हेंबर 11, 2019
प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती मुंबई, - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी...
ऑक्टोबर 20, 2019
नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
ऑक्टोबर 09, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या आतामहत्यांचा आलेख वाढला असल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. पक्षाच्या "वकील सेल'च्या बैठकीत ते बोलत होते.  ""आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या होत होत्या, मात्र त्यावर तातडीने उपाययोजना...
जून 03, 2017
मुंबई - सीमेवर जवान आणि देशात शेतकरी रोज मरत आहेत. तरीही भारतीय जनता पक्षाचे सरकार खुशाल आहे. केवळ थापा मारून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेले हे सरकार काही कामाचे नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या...
मे 24, 2017
रावतेंच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव; चार दिवस मेजवानी मुंबई - एसटी महामंडळाचे लाखो कर्मचारी वर्षभरापासून वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चार दिवस शाही "पाहुणचारा'त गुंतले होते. मंत्री, अधिकारी, एसटीतील कामगार संघटनांच्या...
मे 11, 2017
नारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष मुंबई - शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे नितेश यांचे पिताश्री नारायण राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील...
मे 04, 2017
मुंबई - ""उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे आणि महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार आहे,'' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.  शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींचे...
मे 03, 2017
मुंबई - महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीने रोखण्यासाठी कर्जमाफीशिवाय तरणोपाय नसून, ही घोषणा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मंगळवारी केली. ...
मे 01, 2017
मुंबई - ""राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी "संघर्ष यात्रे'बद्दल बोलताना विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज असे अपशब्द वापरले. आम्हाला याहीपेक्षा अधिक बरेवाईट बोला; पण संकटात असलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या,'' असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी आज मुख्यमंत्र्यांना...
एप्रिल 27, 2017
मुंबई - सत्तेत सहभागी असूनही त्याचे फायदे मिळत नसलेल्या नाराज घटक पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी मार्गासाठी होणारे भूसंपादन, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्द्यांवर बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना...
एप्रिल 26, 2017
मुंबई - 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करेपर्यंत वाट कसली बघता? सरकारने सुरवातीपासूनच खबरदारी घेतली असती, तर शेतकऱ्यांवर ही वेळच आली नसती,'' अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्ला चढवत 'एकदा तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,'' अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. राज्यातील पेट्रोलचे...
एप्रिल 07, 2017
मुंबई - युती सरकारच्या काळात शेतकरी इच्छा मरणाची परवानगी मागत आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना सरकारला विकायला तयार झाले आहेत, हेच का अच्छे दिन, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप...
एप्रिल 05, 2017
नवी मुंबई - ""आत्महत्या करणार नाही, तर कर्जमाफी न करणाऱ्या सरकारविरोधात पेटून उठेन अशी शपथ घ्या,'' असे आवाहन करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पनवेलमध्ये राज्य सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागली.  ""हे सरकार गोरगरिबांचे नसून शब्द न पाळणारे सरकार आहे. म्हणून कर्जमाफी होईपर्यंत...
एप्रिल 05, 2017
मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेला पीक कर्जमाफीचा निर्णय धाडसी असून, मी त्यांचे कौतुक करतो. योगींचा कित्ता गिरवत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात कर्जमाफी करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज...