एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये ‘प्रेरणा प्रकल्पा’च्या माध्यमातून आतापर्यंत तीन वर्षांत सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या १०४...
मार्च 20, 2018
विदर्भात सहा जणांनी संपविले होते जीवन यवतमाळ - जगाला जगविणारा पोशिंदा आज सुलतानी आणि अस्मानी संकटांच्या फेऱ्यात अडकला आहे. शेतकरी आत्महत्येने राज्यच होरपळून निघत आहे. यवतमाळ जिल्ह्याची तर "शेतकरी आत्महत्यांची राजधानी' अशी ओळख निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला...
ऑक्टोबर 23, 2017
नागपूर - राज्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे सुरू असलेले मृत्युसत्र गाजत असतानाच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जाहीर केलेला वार्षिक अहवाल शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला आहे. "एनसीआरबी-2017' या अहवालानुसार, आतापर्यंत 11 हजार 614 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या त्यांच्या कुटुंबीयांना...
जुलै 01, 2017
मुंबई - राज्यातल्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून सरकारने सुरू केलेल्या "बळिराजा चेतना योजने'च्या निधीत सावळागोंधळ झाल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांना प्रगत व स्वावलंबी करतानाच शेती सुधारणा व आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना 25 ऑगस्ट 2015...