एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली : राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत, असे टीकास्त्र सोडताना पवार यांनी म्हटले आहे की, मराठाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये,...
जुलै 24, 2018
नवी दिल्ली : "मराठा समाजातील वंचित तरुणांनी शांततेच्या मार्गाने आतापर्यंत त्यांच्या आरक्षणासह इतर मागण्या मांडल्या व कधीही कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोचू दिला नाही. या अस्वस्थतेची दखल घेतली जात नसल्याने काहींनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. परंतु, राज्य सरकारने याची उचित दखल न घेतल्याने आता...
ऑक्टोबर 09, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या आतामहत्यांचा आलेख वाढला असल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. पक्षाच्या "वकील सेल'च्या बैठकीत ते बोलत होते.  ""आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या होत होत्या, मात्र त्यावर तातडीने उपाययोजना...
एप्रिल 05, 2017
नवी मुंबई - ""आत्महत्या करणार नाही, तर कर्जमाफी न करणाऱ्या सरकारविरोधात पेटून उठेन अशी शपथ घ्या,'' असे आवाहन करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पनवेलमध्ये राज्य सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागली.  ""हे सरकार गोरगरिबांचे नसून शब्द न पाळणारे सरकार आहे. म्हणून कर्जमाफी होईपर्यंत...