एकूण 8 परिणाम
जुलै 14, 2019
सोलापूर -  राज्यात जानेवारी 2014 ते जून 2019 (साडेपाच वर्षे) पर्यंत 15 हजार 172 तर जानेवारी 2001 ते डिसेंबर 2013 (13 वर्षे) पर्यंत 15 हजार 664 शेतकऱ्यांनी जिवनयात्रा संपवली. दरम्यान, पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचा संसार सावरण्याच्या उद्देशाने तब्बल 15 हजार 260 शेतकरी विधवा पत्नींची...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सततचा दुष्काळ, शासनाचे अनुदान व कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतीमालाचे गडगडलेले दर, डोक्‍यावरील कर्जाचे ओझे या प्रमुख कारणांमुळे मागील ५ वर्षांत राज्यातील तब्बल १४ हजार २६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनवर्सन विभागाच्या सूत्रांनी दिली.  शासनाच्या उपाययोजनांमुळे मागील...
फेब्रुवारी 23, 2019
प्रस्ताव ३ हजार अन्‌ ५७१ कुटुंबांनाच लाभ सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांचे २०१५-१६ पासून गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील सुमारे साडेचार हजार, तर २०१७-१८ मधील दोन हजार ८३१ प्रस्तावांपैकी एक हजार १६५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही दुर्घटनाग्रस्त शेतकरी कुटुंबांना या...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
नोव्हेंबर 15, 2018
सोलापूर - सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकारीचा पाश, शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य कारणांमुळे फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या काळात राज्यातील 11 हजार 241 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात 17 हजार 703 शेतकऱ्यांनी आपली...
जून 06, 2017
शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (मंगळवार) सरकारी कार्यालयांना ताळे ढोकण्यात येत आहेत. सोमवारचा "महाराष्ट्र बंद' पार पाडल्यानंतर आजही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शेतमालाची वाहतूक रोखून धरली आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱ्यांच्या प्रमुख...
मे 07, 2017
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी आहे. नदीकाठची जमीन आहे, तरीही या भागातील शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "पाणी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात,' असा केलेला दावा खोटा ठरला आहे. शेतकरी केवळ शेतीमालाला...