एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 28, 2018
औरंगाबाद : शारीरिक कष्ट उपसणाऱ्यांना उतारवयात हक्काची पेन्शन द्यावी, अन्यथा ऐन दिवाळीत आमदार-खासदारांच्या घरावर मोर्चे काढू, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी दिला. हमाल मापाडी व असंघटित कष्टकऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. शेतीमालास हमीभाव न...
मार्च 09, 2018
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...
फेब्रुवारी 07, 2018
वर्षभरात तीन हजार जणांनी मृत्यूला कवटाळले; अमरावतीत सर्वाधिक मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. घोषणेनंतरच्या अवघ्या सात महिन्यांत एक हजार 753 शेतकऱ्यांनी; तर वर्षभरात दोन हजार 917 शेतकऱ्यांनी मृत्यूला...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाने सिंचन निधी तसेच शेतीमाल स्थिर ठेवणारी प्रणाली विकसित करण्यावर भर द्यावा, अशी विनंती शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाचे हमीभाव या दोहोंशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राने केली आहे. शिक्षणासाठी सध्या मिळणारा सात टक्‍के निधी तोकडा असून, अर्थव्यवस्था सावरत "सबका...
जानेवारी 19, 2018
मुंबई - शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कर्जमाफी हा परिणामकारक उपाय नसून, त्याऐवजी कर्जमाफीच्या पैशांत शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबविल्यास त्या फायदेशीर ठरतील, असे मत निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी आज व्यक्त केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. शेतमालाचा बाजारभाव आणि हमीभाव यांतला फरक भरून...
जानेवारी 18, 2018
मुंबई - देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. ते मंत्रालयात...