एकूण 6 परिणाम
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
जून 01, 2019
मुंबई - महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली ‘लाल परी’ ७१ वर्षांची होत आहे. एसटीचा ७१ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १) राज्यातील विभागीय आणि जिल्हा पातळीवरील सर्व ५६८ एसटी स्थानकांत उत्साहात साजरा केला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली : राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत, असे टीकास्त्र सोडताना पवार यांनी म्हटले आहे की, मराठाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये,...
फेब्रुवारी 15, 2018
अशोक देशमाने या उच्चशिक्षित तरुणाने आयटी क्षेत्रातील उत्तम पगाराची नोकरी सोडून दोन वर्षांपूर्वी स्नेहवन ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार, नंदीसमाज यांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाचे काम केले...
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पाने सिंचन निधी तसेच शेतीमाल स्थिर ठेवणारी प्रणाली विकसित करण्यावर भर द्यावा, अशी विनंती शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाचे हमीभाव या दोहोंशी झुंजणाऱ्या महाराष्ट्राने केली आहे. शिक्षणासाठी सध्या मिळणारा सात टक्‍के निधी तोकडा असून, अर्थव्यवस्था सावरत "सबका...