एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती मुंबई - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी...
ऑक्टोबर 21, 2019
पाच वर्षांत १६ हजार आत्महत्या; घरकुलासाठी स्वतंत्र योजना नाही सोलापूर - नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला भाव न मिळणे, कर्जाचा विळखा यासह इतर कारणांमुळे राज्यभरात पाच वर्षांत १५ हजार ७४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देण्याचा निर्णय होऊनही राज्यातील सुमारे नऊ...
ऑक्टोबर 20, 2019
नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य...
जून 01, 2019
मुंबई - महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली ‘लाल परी’ ७१ वर्षांची होत आहे. एसटीचा ७१ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १) राज्यातील विभागीय आणि जिल्हा पातळीवरील सर्व ५६८ एसटी स्थानकांत उत्साहात साजरा केला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सततचा दुष्काळ, शासनाचे अनुदान व कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतीमालाचे गडगडलेले दर, डोक्‍यावरील कर्जाचे ओझे या प्रमुख कारणांमुळे मागील ५ वर्षांत राज्यातील तब्बल १४ हजार २६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनवर्सन विभागाच्या सूत्रांनी दिली.  शासनाच्या उपाययोजनांमुळे मागील...
फेब्रुवारी 23, 2019
प्रस्ताव ३ हजार अन्‌ ५७१ कुटुंबांनाच लाभ सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांचे २०१५-१६ पासून गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील सुमारे साडेचार हजार, तर २०१७-१८ मधील दोन हजार ८३१ प्रस्तावांपैकी एक हजार १६५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही दुर्घटनाग्रस्त शेतकरी कुटुंबांना या...
फेब्रुवारी 17, 2019
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यातील लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील प्रकरणांची छाननी करण्यात आली; मात्र अन्य जिल्ह्यांत प्रकरणांच्या छाननीसाठीची...