ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...