एकूण 1 परिणाम
September 27, 2020
गणपत विचार करू लागला. काय मागावं? हां, अपार्टमेंटच मागू या. चांगली शंभरेक फ्लॅटची. म्हणजे एकेक फ्लॅट मी भाड्यानं देईन. किती ठरवायचं एकेका फ्लॅटचं भाडं? पाच हजार रुपये. पाच हजार गुणिले शंभर...म्हणजे किती होतील ते पैसे? बाप रे! त्या नोटा मोजता मोजता हात किती दमतील? नको, पैसे मोजण्यात कोण नाहक आयुष्य...