एकूण 75 परिणाम
जून 28, 2019
हिंगोली - दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शेतामध्ये दगड, गोट्यांची पेरणी करून शासनाच्या या धोरणाचा निषेध केला.   हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन...
जून 20, 2019
मालेगाव : लोकसभा पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन त्यांना सरसकट कर्ज मिळवून देण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढून जनावरांचा चारा-पाणी व दुष्काळाच्या पाश्‍र्वभूमीवर जनआंदोलन उभारु. तालुकयातील शेतकरी...
एप्रिल 16, 2019
प्रश्न - ‘अच्छे दिन’बाबत पंतप्रधान मोदी काहीही न बोलता राष्ट्रवादाबद्दलच बोलत आहेत, अशा वेळी शिवसेना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? देसाई -  विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याची फळे दिसायला वेळ लागणार...
एप्रिल 06, 2019
एरंडोल (जि. जळगाव) : शेतीमालाला भाव द्या, कर्जमुक्त करा, मुलाबाळांना सुखाने जगू द्या, एवढीच मागणी शेतकऱ्यांची मागणी होती; परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील ...
जानेवारी 18, 2019
राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, शेती, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यभरात परिचित असलेले वाई तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा अल्प परिचय... आबासाहेब ऊर्फ किसन वीर यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे लक्ष्मणराव पाटील यांचे...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 10, 2018
भवानीनगर - ‘या देशाला बुडवून पळून जाणाऱ्यांचा पंतप्रधान सत्कार करीत असतील तर कर्जाचा धिटाईने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार का नको?’ ही भूमिका मांडत शेतकरी संघटनेने चक्क ५ लाखांपासून ३० लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या ‘टॉप टेन’ थकबाकीदार शेतकऱ्यांचा दिवाळीनिमित्त येथे ‘गौरव’ केला....
ऑक्टोबर 30, 2018
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील घोडगंगा कारखान्याच्या माध्यमातून घेतलेले कर्ज किती दिवसात फेडणार या बाबत शंका व्यक्त करत भिमाशंकर व घोडगंगा सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक भाव देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली. ...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - अपुऱ्या पावसाअभावी तालुक्यातील हातातोंडाशी आलेले भातपिक धोक्यात आले असून भाताचा पेंढा देखील करपून गेल्याने जनावरांना काय द्यायचे असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांपुढे पडला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पाडळी गणाचे अध्यक्ष देवराम नांगरे यांनी सांगितले. परतीच्या पावसाने पाठ...
सप्टेंबर 17, 2018
भडगाव - गेल्या साडेचार वर्षांत तेरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली, त्याची धडपणे अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. पीक कर्जाचे ओझे डोक्‍यावर आहे. पेट्रोल, डिझेलमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांवर जीव देण्याची वेळ या...
सप्टेंबर 04, 2018
मंगळवेढा - शेतकरी, कामगार, आरक्षण आदी मुददयावरुन जनतेमध्ये सरकार विषयी असलेल्या नाराजीचा लाभ उठविण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने मंगळवेढयातील काँग्रेसमध्ये असलेला छुपा संघर्षच चव्हाटयावर आला. काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांनी प्रसिध्द केलेल्या फलकावरच...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. येथील...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....
जून 19, 2018
सोलापूर - 'महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा प्रश्न उपस्थित करतानाच महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू,'' असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी दिला. दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी कडू आज सोलापूर महापालिकेत आले होते. ते...
मे 25, 2018
खामगाव : कर्ज माफीचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही, पीक कर्जही मिळेनासे झाले आहे. आता पेरणीचे दिवस तोंडावर येत असतानाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत. हे पैसे पेरणी पुर्वी न मिळाल्यास शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजपाचे झेंडे पेरावेत का असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला. आज ता....
एप्रिल 18, 2018
मुंबई - शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर तब्बल एक लाख नवीन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जातील एक लाख 37 हजार 556 अर्जदारांनी निकषात बसत नसतानाही अर्ज दाखल केल्याची माहिती उघड झाली आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 24...
एप्रिल 05, 2018
जळगाव : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या 25 टक्‍के किंवा जास्तीत जास्त 25 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा केली परंतु जळगाव जिल्ह्यात 50 टक्के शेतकऱ्यांना अद्यापही त्याचा लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे शासनाने मात्र आता आमच्याकडे कोणत्याही...
एप्रिल 05, 2018
सांगली - लोकसभा, विधानसभेला जे घडले ते आता तरी होऊ देऊ नका. पाच-पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक विकत घेण्याचा प्रकार घडत आहे. खोटी आश्‍वासने देऊन जनतेचा विश्‍वासघात केला जात आहे. हे कुठंतरी थांबवण्याची गरज आहे. म्हणून महापालिकेच्या येत्या निवडणुकीत घोडेबाजाराला लगाम घाला. भाजप-शिवसेनेला खड्यासारखे...
मार्च 13, 2018
मुंबई - नाशिक आणि ठाण्यातील आदिवासी पट्ट्यात सामान्यांच्या प्रश्‍नासाठी लढणाऱ्या साम्यवादी संघटनांनी काढलेल्या मोर्चातील बहुतांश मागण्या मान्य करीत सोमवारी (ता. 12) भाजपने लाल-भगवा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाखाच्यावर कर्ज असलेल्या बड्या शेतकऱ्यांना माफी...