एकूण 48 परिणाम
जुलै 30, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे आमदार जयंत पाटील उपस्थित...
मे 15, 2019
बागणी - मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले.  मात्र, आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ‘एसी’मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील  यांनी...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
मार्च 23, 2019
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदी लाटेचा फायदा झाला होता. यावेळच्या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचा दावा केला जात असला तरी जामनेर विधानसभा मतदारसंघात मात्र मोदी लाटेबरोबरच गिरीश महाजन लाटही नव्याने अस्तित्वात आल्याचे गेल्या पाच वर्षांतील विविध निवडणूक निकालांवरून अधोरेखित होते. राज्याच्या...
मार्च 15, 2019
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. 17) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...
मार्च 14, 2019
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. एकूण दहा दहा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 13) ही उमेदवारांची यादी...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्रातला शेतकरी अजूनही वाट बघतोय की अजून कर्जमाफीमध्ये काही तरी मिळेल; परंतु सरकारने ठिबक सिंचन योजनेसारखी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिल्याची टीका विधानसभेतील गटनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना केली....
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) प्रमुख अधिकाऱ्याला घरी पाठवून त्यांच्या जागी चौकशांच्या फेऱ्यातील व्यक्तीची नेमणूक करून भारतीय जनता पक्ष तपासयंत्रणाही आपल्या मुठीत ठेवत असल्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात लक्ष वेधले. शबरीमला मंदिराबाबत...
ऑक्टोबर 11, 2018
कोल्हापूर - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत वारणानगर येथे घेत असलेली ऊस परिषद ही मुख्यमंत्र्यांची आणि खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे घेत असलेली ऊस परिषद ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची आहे. या ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही होणार नाही, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली. येथील...
ऑक्टोबर 08, 2018
सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे.   यामध्ये सरकार विरोधातील सर्व नाराजाना...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई: आगामी निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत चर्चा केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला...
सप्टेंबर 06, 2018
नागपूर : दोन्ही कॉंग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विदर्भात राष्ट्रवादीला जादा जागा मिळाव्या याकरिता आम्ही आग्रही राहणार आहोत. असे असले तरी संख्येसाठी वाद उद्भवू नये याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी जागावाटपाची चर्चा बंदद्वार व्हावी, याचे प्रयत्न राष्ट्रवादीतर्फे केल्या जाणार...
ऑगस्ट 24, 2018
सांगली - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या कारभाराविरोधात बंड पुकारलेले राष्ट्रवादीचे नऊ संचालक शुक्रवारी (ता.२४) आमदार जयंत पाटील यांना भेटणार आहेत. श्री. पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी संचालकांचे बंड थोपवले होते. परंतु त्यानंतरही अध्यक्ष बदलाबाबत निर्णय न घेतल्यामुळे संचालकांनी...
जुलै 30, 2018
सांगली - मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेत झाले. तरीही सरकार चार वर्षे वेळकाढूपणा करते. आणि आता वाढती महागाई, गरिबी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या सर्वच मुद्द्यांवर अपयशी ठरलेले सरकार मराठा आंदोलनाची बदनामी करून जनतेपासून तोंड लपवत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी...
जुलै 30, 2018
मंगळवेढा : 2009 पासून मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या ढासळलेल्या बुरूजाबाबत तालुका पातळीवरील राष्ट्रवादी पक्षाची परिस्थिती समजून घेत पक्षाच्या तालुक्यातील गतवैभवासाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे सांगत कामाला लागण्याचे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
जुलै 27, 2018
सांगली - जाहिरातबाजीत अडकलेले केंद्र आणि राज्यातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने आता राज्यात सत्तांतर अटळच आहे. मुख्यमंत्री बदलाची मलमपट्टी उपयोगाची नाही,  अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. हरिपूरमधील रामकृष्ण वाटिका येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या...
जुलै 16, 2018
नागपूर - दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजावर पडले. यामुळे विधीमंडळायच्या दोनी सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. दूधाला वाढीव दर मिळावा यासाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरवात केली. तसेच याप्रश्नी राज्य...
जून 14, 2018
मिरज : कृष्णा खोरे मिळाल्याने सिंचन योजनांना निधी कमी पडणार नाही. "म्हैसाळ"ला केंद्राकडून 2 हजार 92 कोटी रुपये मिळाले आहेत. टेंभूला "बळीराजा' योजनेतून 1 हजार 283 कोटी रुपये मिळतील. याबाबतचा अध्यादेश आठ-दहा दिवसांत निघेल, अशी माहीती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, खासदार संजय पाटील यांनी...
जून 10, 2018
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशात फिरत असतात आता मुख्यमंत्रीही परदेशात गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही वाण नाही पण गुण लागला, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची आज (रविवार) पुण्यात सांगता सभा होत आहे...
मे 15, 2018
मुंबई - पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून भारतीय जनता पक्ष पुरता घायाळ झाल्याचे चित्र आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोधाची धार तीव्र होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आंदोलन करत सरकारला लक्ष्य केले.  ‘दैनिक सकाळ’ने रविवारी (ता. १३) ‘...