एकूण 65 परिणाम
मे 15, 2019
बागणी - मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले.  मात्र, आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ‘एसी’मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील  यांनी...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - खासदार झाल्यानंतर पाच वर्षे राष्ट्रवादीला विरोध करणारे स्वतःला शरद पवार यांच्यापेक्षा मोठे समजतात काय? पाच वर्षांत तुम्ही केलेली ढीगभर घाण पंधरा दिवसांत कशी निघणार? आता सगळ्यांना आघाडी धर्म शिकविता; मग पाच वर्षे तो कोठे होता? विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला...
मार्च 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांची अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे रविवारी (ता. २४) दिसून आले. निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी दुपारी एक ते तीन या कालावधीत...
जानेवारी 18, 2019
स्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती. कॉंग्रेसपासून विभक्त होऊन स्थापन झालेल्या "राष्ट्रवादी'चाही जिल्ह्यात चांगलाच जोर होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाला जिल्ह्याने साथ दिली. अगदी जिल्हा परिषदेपासून...
जानेवारी 17, 2019
भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्यासाठी जिल्हा परिषद सभागृहासमोर ठिय्या मांडला. तत्पूर्वी, नियमांचे उल्लंघन करीत सभागृहात सुरू असलेल्या...
डिसेंबर 24, 2018
सातारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलने करण्यात आली. युवक आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच कांदाफेक आंदोलन केले तर, महिला आघाडीने जिल्हा परिषद चौकात गाजरवाटप आंदोलन करत शासनाचा निषेध केला. या आंदोलनांमुळे...
डिसेंबर 18, 2018
सोमेश्वरनगर - अजितदादा, १९६५-६७ पासूनच्या वादाला मी पूर्णविराम देतो. जिवंत असेपर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये काकडे गट तुमच्याबरोबर एकनिष्ठ राहील. विधानसभेला विरोधी उमेदवाराची अनामत जप्त करू, अशा शब्दांत सतीश काकडे यांनी दोन पिढ्यांचा काकडे-पवार वाद संपविला. अजित पवार यांनीही विचार वेगळे असले तरी...
नोव्हेंबर 30, 2018
नारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.  जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता....
नोव्हेंबर 28, 2018
नारायणगाव - दुष्काळी स्थिती, दूध व भाजीपाल्याला बाजारभावाचा अभाव, जीएसटी, नोटाबंदी यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक हतबल झाले आहेत. सत्ताधारी सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. राज्यातील जनतेला पोटाचा व जनावरांना चाऱ्याचा प्रश्‍न पडला असताना शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नेते...
नोव्हेंबर 26, 2018
ओतूर (जुन्नर) :  राष्ट्रवादी कॉंग्रेचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे आज (ता.26)  जुन्नर तालुक्याच्या दौर्यावर आले होते. ते जुन्नरवरुन ओतूरला येत असताना ठिकठिकाणी तरुणवर्गाने त्यांचे उत्साहात स्वागत केले बनकरफाटा (ता.जुन्नर) येथे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जमलेला होता. पवार यांच्या...
नोव्हेंबर 24, 2018
मंगळवेढा - दुष्काळी जनतेच्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या कार्यालयात बसून कागदोपत्री न नाचवता प्रत्यक्ष बांधावर जाऊन राबवण्यासाठी अधिका-यांनी सतर्क राहावे अशा सूचना आमदार भारत भालके यांनी दिल्या. दुष्काळी गावाचा गावातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणींबाबत त्यांनी भाळवणी, निंबोणी, चिक्कलगी,...
ऑक्टोबर 26, 2018
उदगीर - ‘देशात व राज्यात जे घडतेय ते योग्य नाही. त्यासाठी परिवर्तन केले पाहिजे. आरएसएस, भाजपवाले मतदानाचा अधिकार काढून घेण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन न झाल्यास ही देशातील शेवटची निवडणूक असेल’, असे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २५) येथे...
ऑक्टोबर 03, 2018
सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि चार सभापती बदलासाठी भाजपच्या १२ सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या आठ दिवसांत बदल झाला नाही तर भूकंप घडवू, असा इशारा देणारे सदस्य सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते या मागणीला बगल देताहेत. त्यामागे आकड्यांचे गणित जुळत नसल्याचे...
सप्टेंबर 30, 2018
उमरगा : लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता. ३०) व्यक्त केली. येथील...
सप्टेंबर 16, 2018
इंदापूर : जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या पुढाकाराने त्यांच्या मतदार संघातील तरटगांव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच पोपट तुकाराम माने तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दादासो भांगे, अॅड. शंकर हनुमंत ननवरे, अमोल नारायण माने, राजेंद्र विजय सोनवणे, लक्ष्मी अभिजीत सोनवणे...
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या...
ऑगस्ट 28, 2018
नेवासे : नेवासे पंचायत समितीच्या सभापतीपदी खरवंडी गणाच्या पंचायत समिती सदस्या कल्पना नाथाभाऊ पंडीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतिपदी मंडलिक यांना कायम ठेवण्यात आले. निवडीनंतर त्यांचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला....
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी २०१९ च्या विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिणमधून शड्डू ठोकला आहे. शुक्रवारी (ता. १७) मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना जिवाचे रान करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनीही पाटील यांना विधानसभेवर पाठवण्याचा विडा उचलला आहे. मागील...
ऑगस्ट 07, 2018
पारगाव मेमाणे - पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थगिती मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा देत बाधित गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 6) चक्काजाम आंदोलन केले. पारगाव मेमाणे, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण या गावांतील शेतकऱ्यांनी मुलेबाळे व...
ऑगस्ट 04, 2018
इंदिरानगर : स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणासमोरही लाचार नसल्याने संघटनेने केलेले प्रत्येक आंदोलन यशस्वी होते. असे मत  संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले. 16 जुलै ला राज्यभर पेटलेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनात अटक झालेल्या आणि नवी मुंबई येथील...