एकूण 35 परिणाम
एप्रिल 13, 2019
उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्‍यावर गमछा... नेहरू शर्ट आणि पायजमा असा साधा ग्रामीण वेष.. तळपत्या उन्हातही चेहऱ्यावर हास्य ठेवून प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस...दोन्ही हात जोडून मतदारांना आवाहन... त्यातच एखाद्याने आजाराची समस्या सांगितल्यास त्यांची आस्थेने अधिक विचारपूस, शक्‍य झाल्यास भ्रमणध्वनीवर...
एप्रिल 11, 2019
गेल्या दशकभरात शेतीमालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. ते काही प्रमाणात देशाबाहेर काढलं, तरच देशांतर्गत बाजारभाव शेतकऱ्याला परवडतील असे राहू शकतात. मात्र, या आघाडीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी सुमार राहिली. याला कारणीभूत ठरली ती सरकारची शेतीच्या मुळावर उठलेली ग्राहकधार्जिणी धोरणं...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या मतभेदांमुळे ते एनडीएमध्ये नाही. त्यामुळे ती जागा राजू शेट्टींना मिळेल असे मानेंना वाटले असेल. त्या ठिकाणी शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 26, 2018
ओतूर (जुन्नर) :  राष्ट्रवादी कॉंग्रेचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे आज (ता.26)  जुन्नर तालुक्याच्या दौर्यावर आले होते. ते जुन्नरवरुन ओतूरला येत असताना ठिकठिकाणी तरुणवर्गाने त्यांचे उत्साहात स्वागत केले बनकरफाटा (ता.जुन्नर) येथे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग जमलेला होता. पवार यांच्या...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनहीत शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाचा निषेध...
नोव्हेंबर 10, 2018
भवानीनगर - ‘या देशाला बुडवून पळून जाणाऱ्यांचा पंतप्रधान सत्कार करीत असतील तर कर्जाचा धिटाईने सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार का नको?’ ही भूमिका मांडत शेतकरी संघटनेने चक्क ५ लाखांपासून ३० लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या ‘टॉप टेन’ थकबाकीदार शेतकऱ्यांचा दिवाळीनिमित्त येथे ‘गौरव’ केला....
ऑक्टोबर 12, 2018
इंदापूर - इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण कंपनी प्रांगणात वाढत्या भारनियमनाच्या निषेधार्थ तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, शहराध्यक्ष अनिल राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे...
ऑक्टोबर 03, 2018
सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि चार सभापती बदलासाठी भाजपच्या १२ सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या आठ दिवसांत बदल झाला नाही तर भूकंप घडवू, असा इशारा देणारे सदस्य सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते या मागणीला बगल देताहेत. त्यामागे आकड्यांचे गणित जुळत नसल्याचे...
सप्टेंबर 17, 2018
कळस - खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याला शेती सिंचनासाठी उद्या (मंगळवारी, ता. 18) दुपारपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील जवळपास 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकांना होणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचे आवर्तन...
सप्टेंबर 16, 2018
इंदापूर : जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या पुढाकाराने त्यांच्या मतदार संघातील तरटगांव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच पोपट तुकाराम माने तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दादासो भांगे, अॅड. शंकर हनुमंत ननवरे, अमोल नारायण माने, राजेंद्र विजय सोनवणे, लक्ष्मी अभिजीत सोनवणे...
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या...
ऑगस्ट 26, 2018
निवडणुका जवळ आल्या, की लोकप्रतिनिधींचे मतदारसंघातील दौरे वाढतात. विकासकामांचे नारळ फुटतात. नेते कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होऊ लागतात आणि राजकीय पक्षांच्या विविध यात्रा, आंदोलने सुरू होतात. एकूणच लोकसभा निवडणुकीचा ‘हंगाम’ आता येऊ घातला आहे. त्यामुळे या सर्व हालचाली आता पुण्यासह महाराष्ट्रात घडू...
जुलै 19, 2018
नीरा खोऱ्यात ३२ टीएमसी पाणी सोमेश्वरनगर/गुळुंचे - नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये ३२ टीएमसी इतका म्हणजेच ६४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंचवीस टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा जास्त आहे. नीरा डावा कालवा व उजव्या कालव्याची आवर्तने अवलंबून असलेले वीर धरण तर भरण्याच्या मार्गावर आहे....
जुलै 18, 2018
मोहोळ : 'या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहात नाही' यासह अन्य घोषणा देत जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यानी मोहोळ शहरातील शिवाजी चौकात दुधाने अंघोळ करून दुधदर वाढीबाबत अंदोलन केले.  यावेळी देशमुख...
जुलै 13, 2018
शिक्रापूर - चाकण-शिक्रापूर-न्हावरा राष्ट्रीय महामार्गासाठी प्रस्तावित केलेल्या पाच किलोमीटरच्या नवीन बाह्मामार्गामुळे शेकडो शेतकरी विस्थापित होणार आहेत. यामुळे आमचा विरोध आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे मांडली. यावर या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग...
जुलै 04, 2018
पाली : सुधागड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 27 मे रोजी संपन्न झाल्या. या निवडणूकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांनी मंगळवारी (ता.3) कार्यभार स्विकारला. तसेच याचवेळी उपसरपंचाची निवड देखिल करण्यात आली. या निवडणुकीत 11 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे (...
जून 28, 2018
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने मित्र पक्षांसोबत आघाडी करत कमळ फुलवले. यावेळी पदाधिकाऱ्यांसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. पहिल्यांदा काँगेसचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांना संधी देण्यात आली...
जून 27, 2018
इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे  जनता आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कळाशी, गंगावळण ( ता. इंदापूर ) येथील...
जून 19, 2018
सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील मतभेद बाजार समितीच्या निवडणुकीतही स्पष्ट दिसून आले. बाजार समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्र्यांनी कॉंग्रेस व शिवसेनेबरोबर लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे सहकारमंत्र्यांना या निवडणुकीत एकाकी...