एकूण 44 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 13, 2019
नारायणगाव - कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी आक्रमक झालेल्या अवर्षणग्रस्त पूर्व भागातील शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली डिंभे डावा कालव्याचे गेट उघडून मीना शाखा कालव्यात पाणी...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या मतभेदांमुळे ते एनडीएमध्ये नाही. त्यामुळे ती जागा राजू शेट्टींना मिळेल असे मानेंना वाटले असेल. त्या ठिकाणी शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 06, 2018
वाडा - पालघर सह संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला असताना यातील काहीच तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले. दुष्काळाबाबत सरकारने दुजाभाव केला. निसर्गाचा कोप व सरकारचे चुकीचे धोरण या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. शेतक-यांच्या पिकाला भाव नाही. तोट्यात चाललेली शेती शेतकरी...
ऑक्टोबर 30, 2018
चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सर्व राजकीय पक्षांचे राजकारण आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक करण्यासाठी आपण अनावश्यक स्पर्धा करीत आहोत. जगातील सर्वात उंच असणारे शिवस्मारक असावे ही सामान्य शिवप्रेमी, आबालवृध्द मंडळीस भावनिक करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती आहे. शिवस्मारक जमिनीवरच असावे ही मराठा...
ऑगस्ट 18, 2018
येवला : महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या जळगाव विभागाच्या सल्लागार समिती संचालकपदी शेतकरी प्रतिनिधी म्हणून येवला तालूका खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष भागुनाथ उशीर यांची नियुक्ती कापुस पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या सर्वसंमतीच्या निर्णयाने महाराष्ट्र राज्य कापुस...
ऑगस्ट 04, 2018
इंदिरानगर : स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुणासमोरही लाचार नसल्याने संघटनेने केलेले प्रत्येक आंदोलन यशस्वी होते. असे मत  संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले. 16 जुलै ला राज्यभर पेटलेल्या दूध उत्पादकांच्या आंदोलनात अटक झालेल्या आणि नवी मुंबई येथील...
जून 24, 2018
मुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 25) मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक, अशा चारही मतदारसंघांतील निवडणूक प्रचार शनिवारी संपला. विधान परिषदेतील संख्याबळ...
मे 15, 2018
मुंबई - पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून भारतीय जनता पक्ष पुरता घायाळ झाल्याचे चित्र आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोधाची धार तीव्र होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आंदोलन करत सरकारला लक्ष्य केले.  ‘दैनिक सकाळ’ने रविवारी (ता. १३) ‘...
मे 03, 2018
पाली - वाकण पाली खोपोलीमार्ग 548 (अ) या 41 किमी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरु आहे. रुंदिकरणादरम्यान मालकी जागेची संयुक्त मोजणी करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने करीत आहेत. परंतु, भूमि अभिलेख उपअधिक्षक कार्यालय पाली सुधागड यांच्याकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ होत...
फेब्रुवारी 20, 2018
अमळनेर/ चोपडा/ पारोळा - ‘बहुत हो गयी महंगाई की मार... अब की बार मोदी सरकार’, अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. दुसरीकडे मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वतःची जाहिरात करावी लागत आहे, ही देशाची मोठी शोकांतिका आहे,...
फेब्रुवारी 19, 2018
अमळनेर (जळगाव) : 'बहुत हो गयी महंगाई की 'मार'... अब की बार मोदी सरकार' अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वत:ची जाहिरात करावी लागत आहे, ही शोकांतिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
जानेवारी 28, 2018
टाकळी ढोकेश्वर - पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलण्याचे व सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम करुन दुष्काळी पारनेरला वैभव मिळवून देण्यात वसंतराव झावरे यांचा मोलाचा वाटा आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. ...
जानेवारी 28, 2018
मुंबई - संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने कट्टर राजकीय विरोधकांत दिलजमाई झाल्याचे चित्र असून, परस्परांवर कुरघोडीचं राजकारण करणाऱ्या या नेत्यांमध्ये एकोपा वाढत आहे. संविधान यात्रेच्या निमित्त एकत्र आलेल्या या विरोधकांनी भाजप सरकारविरोधात ऐक्‍य करत सत्ता बदलाचा नारा दिला आहे. या रॅलीमध्ये मोदी हटाव...
जानेवारी 12, 2018
महागाव - पावर ग्रिड कार्पोरेशन कंपनीकडून अतिउच्च विद्युत् दाब वाहिनीचे ९८ टॉवर महागाव तालुक्‍यात उभारण्यात आले आहेत. या टॉवरकरिता कंपनीने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. याकरिता महागाव तालुक्यातील टॉवर ग्रस्त शेतकरी बांधवांनी मोबदला...
डिसेंबर 18, 2017
नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील कामकाजात शेतकरी कर्जमाफी आणि कापसावरील गुलाबी बोंड अळीचा मुद्दा प्रभावीपणे मांडल्यानंतर विरोधी पक्ष आता नव्या मुद्द्याच्या शोधात आहे. विदर्भ, मराठवाड्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करण्यास सरकारला भाग...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - विधान परिषद पोटनिवडणुकीच्या निमित्ताने निष्ठावंतांना डावलण्याची भाजपची परंपरा पुन्हा एकदा कायम राहिली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्‍ते माधव भांडारी यांच्या नावाची कायम चर्चा होते; मात्र शेवटच्या क्षणी...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
सप्टेंबर 25, 2017
नगर - 'मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते मुंबई अशी रेल्वेसेवा विकसित झाली असती, तर त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा झाला असता. देशाचेच हित पाहताना हीच बुलेट-ट्रेन मुंबई- अहमदाबाद- दिल्ली, अशी व्हायला हवी होती; मात्र फक्त गुजरातचे हित डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतला गेला. त्यातही...