एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 30, 2018
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील घोडगंगा कारखान्याच्या माध्यमातून घेतलेले कर्ज किती दिवसात फेडणार या बाबत शंका व्यक्त करत भिमाशंकर व घोडगंगा सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक भाव देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली. ...
सप्टेंबर 17, 2018
उस्मानाबाद - पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सोयाबीनचे कोठार काळवंडले आहे. गेल्या २० दिवसांपासून पाऊस गायब झाला असून उन्हाचा चटका वाढल्याने सोयाबीन करपू लागले आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्ष-संघटनांनी पंचनामे करण्याची मागणी केल्याने दुष्काळाचे ढग वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत.  जिल्ह्यात सरासरी...
जुलै 11, 2018
शिराळा : नेहमी कारखानदारांच्या विरोधात बोलणारे खासदार राजू शेट्टी यांनी शिराळ्यात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची घेतलेली प्रत्यक्ष भेट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यांच्याशी दूरध्वनीवरून झालेला संपर्क यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून या भेटीची चर्चा तालुक्यात सुरु आहे. तर शिराळा...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जानेवारी 07, 2018
एका वर्षात १३ लाख हेक्‍टर विक्रमी सिंचन मुंबई - जलसिंचन प्रकल्पांच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असताना आता प्रत्यक्ष जलसिंचनाच्या बाबतीतही राज्याने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे. यासाठी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचा जलसिंचन व्यवस्थापनाचा यंदाचा पहिला पुरस्कार महाराष्ट्राने पटकावला...
डिसेंबर 08, 2017
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी उपराजधानीत तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले झालेत. कडेकोट बंदोबस्तासाठी नागपूर पोलिस सज्ज आहेत. कमांडोंना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’ असेल. पोलिस अधिकारी ‘व्हॉट्‌स ॲप’ आणि अन्य माध्यमातून...
एप्रिल 27, 2017
कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर दोनदिवसीय उपोषणास सुरवात पिंपरी - भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या ‘आश्‍वासनांची आठवण’ उपोषण व धरणे आंदोलनाला बुधवारी (ता. २६) सकाळी सुरवात झाली. या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या वेळी झालेल्या...