एकूण 7 परिणाम
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
डिसेंबर 15, 2017
नागपूर  - राज्यात अस्तित्वात असलेल्या नगरपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधींमधून अध्यक्ष निवडण्याची पद्धत आता इतिहासजमा होणार आहे. गुरुवारी विधानसभेत झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर मंजूर करण्यात आलेल्या विधेयकामुळे लोकप्रतिनिधींऐवजी आता थेट जनतेतून नगरपंचायतीचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. या विधेयकाला काँग्रेस...
डिसेंबर 08, 2017
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी उपराजधानीत तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले झालेत. कडेकोट बंदोबस्तासाठी नागपूर पोलिस सज्ज आहेत. कमांडोंना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’ असेल. पोलिस अधिकारी ‘व्हॉट्‌स ॲप’ आणि अन्य माध्यमातून...
जुलै 21, 2017
किल्लेधारूर - सद्यःस्थितीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारकडून होत असलेल्या हत्या असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. गुरुवारी (ता.२०) किल्लेधारूर येथील गरड मंगल कार्यालयात सुकाणू समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या एल्गार सभेत आमदार बच्चू कडू बोलत होते.  या वेळी डॉ. अजित नवले, डॉ. अशोक...
जून 05, 2017
राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत....
एप्रिल 27, 2017
कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर दोनदिवसीय उपोषणास सुरवात पिंपरी - भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या ‘आश्‍वासनांची आठवण’ उपोषण व धरणे आंदोलनाला बुधवारी (ता. २६) सकाळी सुरवात झाली. या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या वेळी झालेल्या...
एप्रिल 27, 2017
राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम...