एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - शास्तीकराची संपूर्ण माफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोड या प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्ष व विविध राजकीय संघटनांनी महापालिका भवनाला सोमवारी (ता. ११) मानवी साखळी करून घेराव घातला व गाजर आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा...
जानेवारी 18, 2019
आपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या उभारणीला साथ-सहकार्य, यशवंतराव चव्हाण-किसन वीर यांच्या राजकारणातील नवीन पिढीला जोडण्याचा अखंड ध्यास, चुकीच्या बाबींविषयी विलक्षण कडवेपणा, तर भावलेल्या...
डिसेंबर 13, 2018
सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन...
जुलै 13, 2018
शिक्रापूर - चाकण-शिक्रापूर-न्हावरा राष्ट्रीय महामार्गासाठी प्रस्तावित केलेल्या पाच किलोमीटरच्या नवीन बाह्मामार्गामुळे शेकडो शेतकरी विस्थापित होणार आहेत. यामुळे आमचा विरोध आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे मांडली. यावर या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 05, 2018
मंचर: "पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी, राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव येथील वाहतूक कोंडीने जनता त्रस्त झाली आहे. बाह्यवळणाची काम करणारा कंत्राटदार भाजप-शिवसेनेच्या त्रासामुळे पळून गेला आहे. शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गातही कमालीची नाराजी आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी...
जून 05, 2017
राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत....