एकूण 16 परिणाम
मार्च 23, 2019
राज्याच्या राजकारणात कोल्हापूर आणि सांगली हे पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ युती आणि आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळेच त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून होत आहे; परंतु विरोधकांशी लढण्याआधी येथील उमेदवारांना स्वकीयांशीच लढावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे. रविवारी (ता. २४)...
फेब्रुवारी 14, 2019
‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा सातत्याने कानोसा घेत आहे. लोकसभेची आगामी निवडणूक, पाठोपाठ होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष... महाराष्ट्रात अटीतटीची लढत भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला...
जानेवारी 11, 2019
दौंड (पुणे) : राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात मला फारसे स्वारस्य नसून, मी पक्षाकडे लोकसभेसाठी तिकिट मागितले आहे. मुख्यमंत्री महिला किंवा पुरूष असणे महत्वाचे नसून जी व्यक्ती होईल ती संवेदनशील असणे अधिक महत्वाचे आहे. महिला मुख्यमंत्री झाल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत. पहिली महिला...
जानेवारी 10, 2019
शिवसेना- भाजपमध्ये  आजवर सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर थेट खडाखडीत झाले आहे. कोण कोणाला पटकणार, याचे उत्तर  निवडणूक निकालानंतरच मिळेल. पं तप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात विविध विकास योजनांचे उद्‌घाटन करत असताना, तिकडे मराठवाड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘युतीची चर्चा गेली...
सप्टेंबर 10, 2018
पाली : इंधनदरवाढ व महागाईच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षाने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला सुधागड मध्ये समिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यात काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेबरोबरच पुरोगामी व समविचारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला.  वाढत्या...
जुलै 11, 2018
शिराळा : नेहमी कारखानदारांच्या विरोधात बोलणारे खासदार राजू शेट्टी यांनी शिराळ्यात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची घेतलेली प्रत्यक्ष भेट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यांच्याशी दूरध्वनीवरून झालेला संपर्क यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून या भेटीची चर्चा तालुक्यात सुरु आहे. तर शिराळा...
मे 09, 2018
नांदगाव - गेल्या आठ दिवसांपासून ‘रोख की चेक’ ची कोंडी सुटत नसल्याने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, व्यापारी असोसिएशन व सर्व पक्षीय, सामाजिक संस्था यांची उद्या (दि. 10 मे) सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती तेज कवडे यांनी ही बैठक बोलावली आहे...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल आंदोलना दरम्यान दहिवडी...
मार्च 12, 2018
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शेतकरी नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, शेतकऱयांच्या 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. वन जमिनीबाबत सहा महिन्यांत निर्णय घेणार आहे. परंतु, विधिमंडळ अधिवेशन सुरु असल्यामुळे सरकार विधिमंडळ घोषणा करू शकत नाही, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा...
जानेवारी 07, 2018
एका वर्षात १३ लाख हेक्‍टर विक्रमी सिंचन मुंबई - जलसिंचन प्रकल्पांच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असताना आता प्रत्यक्ष जलसिंचनाच्या बाबतीतही राज्याने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे. यासाठी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचा जलसिंचन व्यवस्थापनाचा यंदाचा पहिला पुरस्कार महाराष्ट्राने पटकावला...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे...
ऑक्टोबर 10, 2017
नागपूर - राज्यभरात सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील, या हवाई घोषणेप्रमाणेच दोन महिन्यांपूर्वी भाजप सरकारने केलेला वीजस्वयंपूर्णतेचा दावाही जुमलाच असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल...
जून 05, 2017
राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत....
एप्रिल 28, 2017
भारतीय जनता पक्ष दुसऱ्या स्थानावर; ११ पक्षांचा शून्य खर्च पिंपरी - महापालिका निवडणूक खर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. ‘राष्ट्रवादी’ने सर्वाधिक ७८ लाख ६९ हजार रुपये; तर भारतीय जनता पक्षाने ३५ लाख ६८ हजार रुपये खर्च केला आहे. शिवसेनेने ८ लाख ३४ हजार; तर काँग्रेसने फक्त २७ हजार २१८ रुपये खर्च...
एप्रिल 27, 2017
राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम...