एकूण 20 परिणाम
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क; मतदारसंघात...
मार्च 28, 2019
मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती फिरत राहील...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
फेब्रुवारी 14, 2019
‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा सातत्याने कानोसा घेत आहे. लोकसभेची आगामी निवडणूक, पाठोपाठ होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष... महाराष्ट्रात अटीतटीची लढत भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला...
जानेवारी 18, 2019
आपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या उभारणीला साथ-सहकार्य, यशवंतराव चव्हाण-किसन वीर यांच्या राजकारणातील नवीन पिढीला जोडण्याचा अखंड ध्यास, चुकीच्या बाबींविषयी विलक्षण कडवेपणा, तर भावलेल्या...
जानेवारी 10, 2019
शिवसेना- भाजपमध्ये  आजवर सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर थेट खडाखडीत झाले आहे. कोण कोणाला पटकणार, याचे उत्तर  निवडणूक निकालानंतरच मिळेल. पं तप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात विविध विकास योजनांचे उद्‌घाटन करत असताना, तिकडे मराठवाड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘युतीची चर्चा गेली...
ऑक्टोबर 15, 2018
भिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चुरशीने उद्घाटने करत ही विकासकामे आम्हीच केला असा दावा केला आहे. एकाच कामावर दोघांनीही दावा सांगितल्यामुळे...
सप्टेंबर 16, 2018
इंदापूर : जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या पुढाकाराने त्यांच्या मतदार संघातील तरटगांव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच पोपट तुकाराम माने तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दादासो भांगे, अॅड. शंकर हनुमंत ननवरे, अमोल नारायण माने, राजेंद्र विजय सोनवणे, लक्ष्मी अभिजीत सोनवणे...
सप्टेंबर 03, 2018
वाशी : येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्या नेतृत्वाखालील शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाच्या शिवशक्ती कारखाना बचाव पॅनलला दारूण पराभव स्वीकारावा लागला. वाशी...
ऑगस्ट 29, 2018
वाशी - येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असुन या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवशक्ती शेतकरी विकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला आहे. पाठींब्याचे पत्र आ. राहुल मोटे यांनी मंगळवार (ता. 28) ला दिले आहे. त्यामुळे शिवशक्ती शेतकरी...
जून 05, 2018
मंचर: "पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी, राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव येथील वाहतूक कोंडीने जनता त्रस्त झाली आहे. बाह्यवळणाची काम करणारा कंत्राटदार भाजप-शिवसेनेच्या त्रासामुळे पळून गेला आहे. शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गातही कमालीची नाराजी आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी...
जून 05, 2018
लोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेस...
एप्रिल 13, 2018
वरवंड - ‘‘आम्ही शरद पवार यांच्या माध्यमातून जनतेची कामे केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. शेतीविरोधी धोरणांमुळे शेतीमालाला बाजारभाव नाही. अनेक भागात शेतकरी आत्महत्या करीत आहेत,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. वरवंड (...
नोव्हेंबर 30, 2017
हुपरी (जि. कोल्हापूर) : हुपरी नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी आज (गुरुवार) नगराध्यक्ष पदाच्या सात पैकी दोन तर नगरसेवक पदाच्या 112 पैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची ताराराणी जिल्हा विकास आघाडी, मनसे...
नोव्हेंबर 30, 2017
पुणे - ‘‘नदी सुधारण्याची दिमाखात घोषणा झाली; मात्र वास्तवात मुळा-मुठा नदीला अद्याप घाणीने वेढले आहे. भामा आसखेड प्रकल्पातून पुणेकरांना पाणीदेखील मिळत नाही. याचाच अर्थ केंद्र आणि राज्य सरकार काम नव्हे, तर केवळ घोषणाबाजीच करीत आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे...
ऑक्टोबर 04, 2017
माजलगाव (बीड): नगर पालिकेने प्रभाग १ ते १२ प्रभागांत बांधलेल्या वैयक्तीक स्वच्छतगृहांचे अनुदान तत्काळ वाटप करावे तसेच आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा, या मागण्यांसाठी पालिकेवर विवीध संघटना व पक्षाच्या वतीने आज (बुधवार) टमरेल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रीय भिमसेना, काँग्रेस...
जून 06, 2017
शेतकरी संपास जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रतिसाद; आंदोलनातून सरकारचा निषेध  धुळे - संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी होत असलेल्या शेतकरी संपाच्या आज सलग पाचव्या दिवशी ’बंद’ला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रमुख शहरी भागातील संमिश्र प्रतिसाद वगळता साक्रीसह जिल्ह्यातील...