एकूण 18 परिणाम
मे 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहयोगी राजकीय पक्षांचे आभार...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
एप्रिल 20, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असल्याने प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. विस्तृत मतदारसंघात सर्व मतदारांपर्यंत पोचणे उमेदवारांसाठी अशक्‍य असल्याने सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे...
एप्रिल 14, 2019
उरण(रायगड) : ''घारापूर परिसरात पोचविण्यात आलेली वीज, नगरपालिकेला विकासकामासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेला शंभर कोटी पेक्षा जास्त निधी, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचा (जेएनपीटी) रस्ता आठ पदरी केला जात आहे.'', ही विकास कामे उरण तालुक्यात करण्यात आल्याचे युतीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तर...
एप्रिल 14, 2019
रोहा : ''राष्ट्रवादीच्या कामाचे श्रेय घेऊन कार्य अहवाल छापतात आणि असे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारे रोह्यात नदी संवर्धनासाठी 80 कोटीचा निधी दिल्याचे सांगतात पण, त्यांचेच शिवसैनिक या कामाला विरोध करतात. हा निवडणूकीचा जुमला आहे. तो स्वीकारायची की नाही ते रोहेकरांनी ठरवावे. रोहेकर सुनील तटकरे...
एप्रिल 10, 2019
उत्साह  पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.  वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क; मतदारसंघात...
मार्च 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांची अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे रविवारी (ता. २४) दिसून आले. निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी दुपारी एक ते तीन या कालावधीत...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 23, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असणार? श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेकडून अखेर बारणे यांची...
मार्च 23, 2019
राज्याच्या राजकारणात कोल्हापूर आणि सांगली हे पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ युती आणि आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळेच त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून होत आहे; परंतु विरोधकांशी लढण्याआधी येथील उमेदवारांना स्वकीयांशीच लढावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे. रविवारी (ता. २४)...
मार्च 23, 2019
बारामती - राज्याचे लक्ष असलेल्या माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर तेच माढ्यातून उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...
मार्च 20, 2019
वडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट आघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त अभीष्टचिंतन...
मार्च 20, 2019
फलटण - माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि दमदार विरोधी पक्ष भाजपचा उमेदवार निश्‍चित झाला नसल्याने त्याबाबतची उत्सुकता फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिगेला पोचली आहे. उमेदवारांच्या नावांच्या घोषणेनंतरच विविध पातळ्यांवर मतांच्या आकडेवारीचे राजकारण होत राहील. तथापि राष्ट्रवादी...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र पहिल्या...
मार्च 14, 2019
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. एकूण दहा दहा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 13) ही उमेदवारांची यादी...
मार्च 13, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची संपूर्ण तयारी सुरू झालेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत मात्र चर्चेचे गुऱ्हाळ संपण्याची चिन्हे नाहीत. बलाढ्य भाजपचे आव्हान उभे असताना आघाडीच्या नेत्यांमध्ये मात्र ‘दरबारी’ राजकारणाची कुरघोडीच सुरू असल्याचे चित्र आहे. जागावाटपाचे सूत्र ठरलेले असले तरी...