एकूण 10 परिणाम
मे 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहयोगी राजकीय पक्षांचे आभार...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
एप्रिल 14, 2019
उरण(रायगड) : ''घारापूर परिसरात पोचविण्यात आलेली वीज, नगरपालिकेला विकासकामासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेला शंभर कोटी पेक्षा जास्त निधी, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचा (जेएनपीटी) रस्ता आठ पदरी केला जात आहे.'', ही विकास कामे उरण तालुक्यात करण्यात आल्याचे युतीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तर...
एप्रिल 10, 2019
उत्साह  पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.  वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क; मतदारसंघात...
मार्च 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांची अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे रविवारी (ता. २४) दिसून आले. निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी दुपारी एक ते तीन या कालावधीत...
मार्च 23, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असणार? श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेकडून अखेर बारणे यांची...
मार्च 20, 2019
वडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट आघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त अभीष्टचिंतन...
मार्च 20, 2019
उरण - ‘मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे,’’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये केले. ‘‘मावळ मतदारसंघात...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र पहिल्या...