एकूण 2 परिणाम
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र पहिल्या...
एप्रिल 15, 2018
वालचंदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार (ता. 30) रोजी अंथुर्णे (ता.इंदापूर) येथे भव्य शेतकरी मेळावा, भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय व शाहु-फुले-आंबेडकर ग्रामअभ्यसिकेच्या इमारतीचा उद्घाटन होणार असल्याचे...