एकूण 8 परिणाम
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - शास्तीकराची संपूर्ण माफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोड या प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्ष व विविध राजकीय संघटनांनी महापालिका भवनाला सोमवारी (ता. ११) मानवी साखळी करून घेराव घातला व गाजर आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा...
फेब्रुवारी 03, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप ताळमेळ जमला नसल्याने राज्यात शेतकरी, कामगार आणि फुले- शाहू- आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटनांची राष्ट्रीय बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात उतरली आहे.  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या प्रमुख...
फेब्रुवारी 01, 2019
अकोला - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तूर्त चर्चा थांबविली आहे. जागावाटपात किमान तीन ते चार जागा सन्मानजनक पद्धतीने मिळण्याची अपेक्षा स्वाभिमानीकडून व्यक्त होत आहे. सध्या बुलडाण्याच्या जागेवरून आघाडीतील सहभागाचे घोडे अडल्याचे...
फेब्रुवारी 01, 2019
पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा, तसेच नागरिकांना संपूर्ण शास्तीकरमाफी मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,...
जानेवारी 18, 2019
आपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या उभारणीला साथ-सहकार्य, यशवंतराव चव्हाण-किसन वीर यांच्या राजकारणातील नवीन पिढीला जोडण्याचा अखंड ध्यास, चुकीच्या बाबींविषयी विलक्षण कडवेपणा, तर भावलेल्या...
सप्टेंबर 17, 2018
उस्मानाबाद - पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सोयाबीनचे कोठार काळवंडले आहे. गेल्या २० दिवसांपासून पाऊस गायब झाला असून उन्हाचा चटका वाढल्याने सोयाबीन करपू लागले आहे. दरम्यान, विविध राजकीय पक्ष-संघटनांनी पंचनामे करण्याची मागणी केल्याने दुष्काळाचे ढग वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत.  जिल्ह्यात सरासरी...
सप्टेंबर 10, 2018
पाली : इंधनदरवाढ व महागाईच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षाने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला सुधागड मध्ये समिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यात काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेबरोबरच पुरोगामी व समविचारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला.  वाढत्या...