एकूण 39 परिणाम
जून 30, 2019
पाचोरा ः पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भडगाव तालुक्यात वादळाने झालेल्या नुकसानीच्या कारणावरून टोकाचे आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. ही केवळ जनतेची दिशाभूल असून दोघांमध्ये ‘फिक्सिंग’ आहे. पूतना मावशीच्या प्रेमासारखा हा प्रकार...
मार्च 12, 2019
पुणे (औंध) : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत, परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा, उद्यापर्यंत निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 28, 2018
उंडवडी - "बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. टंचाईवर मार्ग काढण्यासाठी जो पर्यंत आपण सर्वजण एकत्र येत नाही, तो पर्यंत पुढील नियोजन होवू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी...
नोव्हेंबर 02, 2018
येवला - अखेर जे व्हायचे तेच झाले, दुष्काळाची प्रचंड दाहकता असतांना ब्रिटिशकालीन व वर्षानुवर्षे दुष्काळी जाहीर होणारा तालुका चमत्कारिक निकषांमुळे राज्य सरकारने दुष्काळी यादीतून बहिष्कृत केला आहे. आता मंत्री राम शिंदे पाहणी करणार, यंत्रणेने फेर अहवाल पाठवला आहे, मंडळाचा समावेश करणार अशी आवई उठवली जात...
ऑक्टोबर 22, 2018
मंगळवेढा  - सिमोल्लंघनाचे रितसर निमंत्रण देण्यास गेलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समोर उद्धट वर्तन करून धार्मिक भावना दुखावाणाऱ्या तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी झाल्या प्रकरणी प्रांत अधिकारी यांच्यासमोर माफी मागीतली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. या घटनेची हकीकत अशी की याथील एकविरा माळावरील...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - अपुऱ्या पावसाअभावी तालुक्यातील हातातोंडाशी आलेले भातपिक धोक्यात आले असून भाताचा पेंढा देखील करपून गेल्याने जनावरांना काय द्यायचे असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांपुढे पडला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पाडळी गणाचे अध्यक्ष देवराम नांगरे यांनी सांगितले. परतीच्या पावसाने पाठ...
ऑक्टोबर 15, 2018
भिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चुरशीने उद्घाटने करत ही विकासकामे आम्हीच केला असा दावा केला आहे. एकाच कामावर दोघांनीही दावा सांगितल्यामुळे...
सप्टेंबर 17, 2018
कळस - खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याला शेती सिंचनासाठी उद्या (मंगळवारी, ता. 18) दुपारपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील जवळपास 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकांना होणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचे आवर्तन...
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन  पाटील यांची कमी जाणवते...
सप्टेंबर 03, 2018
चिखली : मराठवाड्यातील जालना, मंठा आणि परतुर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी नेण्याचा घाट मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी घातलेला आहे. मराठवाड्यामध्ये या शहरापासुन हाकेच्या अंतरावर आणि खडणकपुर्णा पेक्षा दुप्पट पाणी क्षमता...
ऑगस्ट 30, 2018
चिखली (जि.बुलडाणा)- भंडारा येथील दूध प्रक्रिया केंद्र बंद झाल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील प्रमुख दूध संकलन केंद्र असलेल्या चिखली शहरातील दूध संकलन व शितकरण केंद्रावर मंगळवार (ता.28) पासून शेतकर्‍यांचे दूध स्विकारणे अचानक बंद केले. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्रावर आणलेले दूध घरी...
ऑगस्ट 18, 2018
येवला : महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या जळगाव विभागाच्या सल्लागार समिती संचालकपदी शेतकरी प्रतिनिधी म्हणून येवला तालूका खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष भागुनाथ उशीर यांची नियुक्ती कापुस पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या सर्वसंमतीच्या निर्णयाने महाराष्ट्र राज्य कापुस...
ऑगस्ट 08, 2018
देशातील लोकशाही धोक्‍यात  :  डॉ. फौजिया खान जळगाव  :  देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधव रस्त्यावर येत आहे. केंद्र व राज्य शासनाविरोधात सर्वसामान्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. मात्र कोणतीही निवडणूक असू देत, निवडणुकीत भाजपकडून पैशांचा पाऊस पाडून...
ऑगस्ट 04, 2018
 पिरंगुट : मुळशी तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेसचा सामाजिक न्याय विभाग व लवळे (ता.मुळशी) येथील ग्रामस्थांनी लवळे फाटा ते नांदे रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन केले. यावेळी सार्वजनिक बांधकामाच्या विरोधात घोषणा देऊन  निषेध व्यक्त...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....
जून 27, 2018
इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे  जनता आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कळाशी, गंगावळण ( ता. इंदापूर ) येथील...
मे 08, 2018
नांदगाव : शेतमालाच्या रकमेच्या चुकवतीसाठी रोख रक्कम द्यायचा की धनादेश यावरून उफाळून आलेल्या वादावरून निर्माण झालेली कोंडी आजही सुटली नसल्याने परिणामी बाजार समितीमधील लिलावाचे कामकाज ठप्प झालेले होते. दरम्यान, व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगावचे शंकर विभागाचे सहाय्य्क निंबंधक कांदळकर,...
एप्रिल 19, 2018
धुळे ः ज्यांची 47 वर्ष सत्ता होती ते अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार या मूलभूत गरजा जनतेला देऊ शकले नाहीत, ते आता तीन वर्षात आम्हाला प्रश्‍न विचारत आहेत. यांची 47 वर्षांची झोप पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती अशी टीका अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे कॉंग्रेस-...
मार्च 31, 2018
टाकवे बुद्रुक - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात फुकारलेल्या एल्गारचे रणशिंग ११ एप्रिलला मावळ तालुक्यात 'हल्लाबोल'च्या निमित्ताने दिसणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातून किमान २० हजार कार्यकर्ते आणि मतदार या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे...