एकूण 94 परिणाम
ऑगस्ट 02, 2019
सन १९४६. मुंबई राज्य. राज्यात काँग्रेसची सत्ता. ‘पंतप्रधान’पदी बाळासाहेब खेर. पक्षाच्या संघटनेवर मात्र केशवराव जेधे गटाचे वर्चस्व. शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा रद्द करावा, आदिवासींच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे अशा त्यांच्या मागण्या. पण खेरांचे मंत्रिमंडळ काही त्याची दखल घेत...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जून 28, 2019
हिंगोली - दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शेतामध्ये दगड, गोट्यांची पेरणी करून शासनाच्या या धोरणाचा निषेध केला.   हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जानेवारी 18, 2019
शिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच अवघ्या समाजाचे जीवनमान अवलंबून असल्याने शेतमालाच्या बाजारभावाबाबत कुठलीही तडजोड करू शकत नाही’’, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 28, 2018
नाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी संसद घेराव आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीतर्फे हजारो शेतकरी...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी...
ऑगस्ट 14, 2018
जलालखेडा - माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व त्यांचे पुत्र सलील  देशमुख यांना तूर खरेदी आंदोलन प्रकरणी नरखेड पोलिसांनी सोमवारी अटक केली.  न्यायालयातून दोघांनाही जामीन मिळाला आहे. मागील वर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी करीत आंदोलन केले होते.  नरखेड येथील शासकीय खरेदी केंद्र...
ऑगस्ट 04, 2018
 पिरंगुट : मुळशी तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेसचा सामाजिक न्याय विभाग व लवळे (ता.मुळशी) येथील ग्रामस्थांनी लवळे फाटा ते नांदे रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन केले. यावेळी सार्वजनिक बांधकामाच्या विरोधात घोषणा देऊन  निषेध व्यक्त...
जुलै 19, 2018
नीरा खोऱ्यात ३२ टीएमसी पाणी सोमेश्वरनगर/गुळुंचे - नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये ३२ टीएमसी इतका म्हणजेच ६४.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंचवीस टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा जास्त आहे. नीरा डावा कालवा व उजव्या कालव्याची आवर्तने अवलंबून असलेले वीर धरण तर भरण्याच्या मार्गावर आहे....
जुलै 17, 2018
राज्यभरात शंभरहून अधिक टॅंकर व चार लाख लिटर दूध रोखले मुंबई - राज्यभरात मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या दूध दरवाढीच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याच्या विविध भागांतून दूध वाहतूक करणारे 100 हून अधिक टॅंकर व सुमारे चार लाख लिटर दुधाची नाकेबंदी केल्याचा दावा खासदार राजू शेट्टी...
एप्रिल 13, 2018
इंदिरानगर - महापालिकेने केलेल्या शेतजमिनींवरील करवाढीला प्रखर विरोध करत वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची, तसेच न्यायालयात जाण्याची वेळ आली तरी मागे हटायचे नाही. शेतकऱ्यांची ताकद काय असते हेच दाखवून देऊ, असा निर्धार एकमताने गुरुवारी (ता. १२) शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या बैठकीत...
डिसेंबर 23, 2017
नागपूर - सरकाराने अधिवेशनात भ्रष्टाचार व भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण केली. शेतकऱ्यांना तोकडी मदत दिली. सरकारने वैदर्भीयांचा अपेक्षाभंग करून त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपल्यावर पत्रकारांशी बोलताना केला. प्रकाश...
डिसेंबर 13, 2017
नागपूर - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालायलादेखील जागा मिळू नये, एवढी अफाट गर्दी मोर्चात लोटली. पण, या जनआक्रोशाने नागपूर जॅम झाले. अत्यंत नेटाने आणि शिस्तीत निघालेला मोर्चा व्यवस्थित असला तरी शहरातील वाहतूक...
ऑक्टोबर 28, 2017
मुंबई - शिवसेना एनडीएचा घटकपक्ष असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो. ठाकरे यांच्यासह 10 नोव्हेंबरपासून यवतमाळ दौरा करणार आहे. राजकीय क्षेत्रात कोणी कोणाला भेटावे याचे बंधन नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही शेतकऱ्यांच्या...
सप्टेंबर 25, 2017
नगर - 'मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते मुंबई अशी रेल्वेसेवा विकसित झाली असती, तर त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा झाला असता. देशाचेच हित पाहताना हीच बुलेट-ट्रेन मुंबई- अहमदाबाद- दिल्ली, अशी व्हायला हवी होती; मात्र फक्त गुजरातचे हित डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतला गेला. त्यातही...
जुलै 13, 2017
जळगावमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा जळगाव: राज्यातील शेतकरीला कर्जमाफी मिळावी यासाठी मागणी होत आहे. पण या कर्जमाफीसाठी शिवसेनेने आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी रूपये राज्याला द्यावेत; असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आज (गुरुवार) लगावला. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ...
जून 21, 2017
अकोला - महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा माणल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासते आहे, हे भाजप सरकारचे अपयश असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज व्यक्त केले. येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या की,...
जून 17, 2017
लातूर - कर्जमुक्तीसंदर्भातील आदेशात निकष टाकून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शब्दांचा खेळ करीत शेतकऱ्यांत भेदभाव केला आहे. या आदेशामुळे गरजू शेतकरीही वंचित राहतील. सरसकट कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पक्षाचे नेते माजी...