एकूण 65 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
एप्रिल 06, 2019
एरंडोल (जि. जळगाव) : शेतीमालाला भाव द्या, कर्जमुक्त करा, मुलाबाळांना सुखाने जगू द्या, एवढीच मागणी शेतकऱ्यांची मागणी होती; परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील ...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने...
डिसेंबर 13, 2018
सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 06, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश...
नोव्हेंबर 28, 2018
नाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी संसद घेराव आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीतर्फे हजारो शेतकरी...
ऑक्टोबर 30, 2018
वाल्हे - 'खोटे बोल, पण रेटून बोल' हे सुत्र वापरुन मतदारांची दिशाभुल करुन मंत्रीमहोदय दोन वेळा आमदार झाले आहेत. उठ-सुठ बारामतीवर टिका करुन मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पराभव दिसू लागल्याने मंत्री महोदयांचा आता दिवाळीपुर्वीच शिमगा सुरू झाला असुन, तुमचे 'राख'चे भाषणच तुमची राजकिय...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - अपुऱ्या पावसाअभावी तालुक्यातील हातातोंडाशी आलेले भातपिक धोक्यात आले असून भाताचा पेंढा देखील करपून गेल्याने जनावरांना काय द्यायचे असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांपुढे पडला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पाडळी गणाचे अध्यक्ष देवराम नांगरे यांनी सांगितले. परतीच्या पावसाने पाठ...
सप्टेंबर 17, 2018
कळस - खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याला शेती सिंचनासाठी उद्या (मंगळवारी, ता. 18) दुपारपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील जवळपास 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकांना होणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचे आवर्तन...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....
जुलै 18, 2018
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांची दखल घेऊन त्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा होता. ते न केल्याने संघर्ष चिघळला. मात्र, आंदोलनाचा भाग म्हणून दूध रस्त्यावर ओतण्याच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. महाराष्ट्रासारख्या दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या राज्यातील...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
मे 26, 2018
जनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...
मे 25, 2018
मुरबाड (ठाणे) - उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजने अंतर्गत बांबू लागवड योजनेची माहिती देण्यासाठी टोकावडे येथे शुक्रवारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड कृषी...
मे 08, 2018
नांदगाव : शेतमालाच्या रकमेच्या चुकवतीसाठी रोख रक्कम द्यायचा की धनादेश यावरून उफाळून आलेल्या वादावरून निर्माण झालेली कोंडी आजही सुटली नसल्याने परिणामी बाजार समितीमधील लिलावाचे कामकाज ठप्प झालेले होते. दरम्यान, व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगावचे शंकर विभागाचे सहाय्य्क निंबंधक कांदळकर,...
एप्रिल 19, 2018
वेंगुर्ले -  तालुक्‍यातील मठ, होडावडा, तुळस भागात गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. गव्यांच्या कळपाच्या झुंडीत सापडून अलिकडेच एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे...
एप्रिल 18, 2018
मुंबई - शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर तब्बल एक लाख नवीन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जातील एक लाख 37 हजार 556 अर्जदारांनी निकषात बसत नसतानाही अर्ज दाखल केल्याची माहिती उघड झाली आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 24...
एप्रिल 15, 2018
भिगवण - इंदापुर व बारामती तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी महत्वपुर्ण असलेल्या छस्तीस चारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन या कामाची अनेकवेळा चौकशी झाली. परंतु चौकशीचे पुढे काय झाले? चौकशीमध्ये कोणी दोषी आढळले काय? या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. छत्तीस...
एप्रिल 13, 2018
इंदिरानगर - महापालिकेने केलेल्या शेतजमिनींवरील करवाढीला प्रखर विरोध करत वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची, तसेच न्यायालयात जाण्याची वेळ आली तरी मागे हटायचे नाही. शेतकऱ्यांची ताकद काय असते हेच दाखवून देऊ, असा निर्धार एकमताने गुरुवारी (ता. १२) शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या बैठकीत...