एकूण 15 परिणाम
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
फेब्रुवारी 20, 2019
भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीपुढे मोठेच आव्हान उभे आहे. त्यांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. म हाराष्ट्रातील राजकीय चित्र सोमवारी अवघ्या बारा तासांत आरपार पालटून गेले! एकीकडे ‘युती’तला बेबनाव आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने...
जानेवारी 10, 2019
शिवसेना- भाजपमध्ये  आजवर सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर थेट खडाखडीत झाले आहे. कोण कोणाला पटकणार, याचे उत्तर  निवडणूक निकालानंतरच मिळेल. पं तप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात विविध विकास योजनांचे उद्‌घाटन करत असताना, तिकडे मराठवाड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘युतीची चर्चा गेली...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष...
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी...
जुलै 18, 2018
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदनांची दखल घेऊन त्यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा होता. ते न केल्याने संघर्ष चिघळला. मात्र, आंदोलनाचा भाग म्हणून दूध रस्त्यावर ओतण्याच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. महाराष्ट्रासारख्या दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या राज्यातील...
मे 26, 2018
जनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
सप्टेंबर 20, 2017
शिवसेना सत्तेत राहते काय आणि राणे भाजपमध्ये जातात की नवा पक्ष काढतात, याच्याशी जनतेला काहीही देणे-घेणे नाही. आपले प्रश्‍न कधी सुटणार आणि महागाई कधी कमी होणार, यांतच जनतेला खरा रस आहे. महाराष्ट्राच्या गादीवर भारतीय जनता पक्षाने अडीच-पावणेतीन वर्षांपूर्वी युती तोडून कब्जा केला आणि शिवसेनेच्या हाती...
सप्टेंबर 02, 2017
सध्याच्या काळात काही लोकांनी 'राष्ट्रद्रोही' हा शब्द चलनी नाणे करून टाकला आहे. राष्ट्रप्रेमाची व्याख्यासुद्धा इतकी स्वस्त करून टाकली आहे की बोलायलाच नको. तुम्ही एखाद्या विशिष्ट धर्मात जन्माला आलात की तुम्ही आपोआप राष्ट्रप्रेमी. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे सभासद झालात किंवा किमान सत्तापक्षाच्या...
मे 25, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर वैशाख कृष्ण त्रयोदशी श्रीशके 1939. आजचा वार : बृहस्पतीवार. आजचा सुविचार : घेता किती घेशील दो कराने, आहे कितीसाऽऽवधी? गेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी! नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हे बिघडलेल्या कूलरसारखे असते....
मे 13, 2017
भारतात पर्यायी राजकारण का उभे राहात नाही, हा प्रश्‍न अलीकडच्या घडामोडींमुळे प्रकर्षाने समोर आला आहे. याची मुख्य कारणे पक्षीय राजकारणाचे स्वरूप, पर्यायाचे आभासीपण आणि एकसंघीकरणाची प्रक्रिया ही आहेत. राजकारणात "पर्यायी राजकारण' ही संकल्पना प्रस्थापित पक्षांना पर्याय या स्वरूपाची असते. त्याचप्रमाणे...
जानेवारी 12, 2017
राज्यातील दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कमालीच्या चुरशीच्या होतील अशीच चिन्हे आहेत. एका अर्थाने ही सर्वच राजकीय पक्षांची २०१९ मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या आधीची पूर्वपरीक्षाच आहे, असे म्हणता येईल. सा ऱ्या देशाचे लक्ष उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक आणि मुलायमसिंह-अखिलेश...