एकूण 9 परिणाम
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणतीच लाट नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज म्हटले आहे. हे अगदी योग्य असल्याचे चित्र आज दिवसभरातील बातम्यांमधून दिसून आले. राजकारणात तसं सगळं अधांतरीतच असतं, हे देखील नेहमीच आपण बघत आलो आहोत.  कोण, कधी, कुठे प्रवेश करेल किंवा कुणाची साथ सोडेल हे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 17, 2018
आगामी निवडणुकीत भाजपशी मुकाबला करण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्याची काँग्रेसची धडपड आहे. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न असल्याने काँग्रेसने प्रसंगी थोडे नमते घेऊन, महाराष्ट्रात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही, तर अन्य विरोधी पक्षांनीही एकत्र यावे यासाठी प्रयत्न चालविले आहेत. भाजपचा सत्तासूर्य...
मे 31, 2018
सत्तेची नशा चढलेल्या भाजपने अनेक पक्षांशी असलेला दोस्ताना तोडल्याने शतप्रतिशतची स्वप्ने पाहणाऱ्या या पक्षाला २०१९ मधील निवडणुकीत यश खेचून आणण्यासाठी अधिक शिकस्त करावी लागेल. दुराव्याची दरी जेवढी विस्तारेल तेवढी अधिक किंमत मोजावी लागेल. नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’ नावाचं...
ऑगस्ट 27, 2017
सध्याच्या काळात भारताला सुशासन देणारे राज्यकर्ते, रोजगार निर्माण करणारे उद्योजक व शेतकरी, विज्ञानक्षेत्रात देशाला पुढं नेणारे शास्त्रज्ञ यांची जशी गरज आहे, तशीच गरज बहुसंख्याक व अल्पसंख्याक, गरीब व श्रीमंत, उजवे व डावे अशा सगळ्यांना एकत्र आणून नवभारताची वैचारिक संकल्पना बाळगणाऱ्या...
ऑगस्ट 13, 2017
भारताच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (१५ ऑगस्ट) सत्तर वर्षं पूर्ण होत आहेत. इतर देशांपेक्षा अतिशय वेगळी अशी भारताची स्वातंत्र्य चळवळ. सत्तर वर्षांपूर्वी, १५ ऑगस्ट रोजी या चळवळीनं कळसाध्याय गाठला खरा; पण नंतरचं काय?...आज मागं वळून बघताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नेमकी कोणती बलस्थानं दिसतात,...
जून 11, 2017
मराठीच्या नगरीत म्हणजेच महाराष्ट्रात राहणाऱ्या व अर्थातच मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं कुळ आणि मूळ काय, याचा शोध घ्यायचा प्रयत्न आपण करत आहोत. ही आपल्या ‘निजात्मभावा’ची म्हणजेच आयडेंटिटीची चर्चा आहे. ‘महाराष्ट्राची निजात्मता’ असा शब्दप्रयोग मी केला असला, तरी त्याचा अर्थ असा होत नाही, की महाराष्ट्र...