एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 27, 2019
‘माणूस दिवाळी साजरी का करतो?’ हा एक न फुटलेल्या फटाक्‍यासारखा जिवंत सवाल आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं पिकांची कापणीबिपणी होऊन हातात चार पैसे खुळखुळू लागल्यावर दिवाळी साजरी करण्याची सांस्कृतिक उबळ येऊन हा सण भारतीय माणसांनी योजिला, असं म्हणतात. ते साहजिकच आहे. पैशाचं वजन अनेकदा खिश्यांना...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी,...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध...
ऑगस्ट 08, 2019
यवतमाळ : मारेगाव शहराला अवैध धंद्यांनी विळखा घातल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद शाळेजवळ मटकाअड्डा सुरू असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे....
जुलै 31, 2019
नागपूर : डिझलेच्या दरात झालेली वाढ, व्यावसायिक स्पर्धा, नोटाबंदी, जीएसटी, ई-वे बिल आणि पेट्रोल-डिझेलवर विविध स्वरूपाचे कर व अधिभारांमुळे ट्रक मालवाहतुकीला सध्या "बुरे दिन' आले आहेत. मालवाहतुकीच्या फेरीमधील नफ्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. तसेच संपूर्ण भाडे ठरविण्याचा हक्क व्यापाऱ्यांच्या ताब्यात...
जुलै 10, 2019
क्लस्टरद्वारे लघुउद्योग होणार हायटेक    भुसावळ : देशात सूक्ष्म आणि लघू उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. यात क्लस्टर प्रकल्पांतर्गत लघू उद्योगांना एकत्र आणून त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे लघुउद्योगांना उभारी मिळत आहे....
जुलै 01, 2019
वर्धा ः सरकारकडून शेतीसाठी जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी ढिंडोरा पिटण्यात येतो. मात्र, दुधाची खरेदी करण्यासाठी फॅटच्या कमतरतेसह अनेक तांत्रिक बाबी अडसर ठरत आहेत. त्याचा परिणाम कमी दरात विक्री केल्याने पशूंच्या खाद्याचे पैसेही निघत...
जून 16, 2019
भंडारा : बदलत्या गरजांमुळे जिल्ह्यातील जुने उद्योग डबघाईस आले असून, प्रस्तावित नवीन उद्योगही सुरू झाले नाहीत. यामुळे रोजगार निर्मितीला खीळ बसली आहे. परिणामी, जिल्ह्यात बेरोजगारीची संख्या सतत वाढत आहे. यात दरवर्षी हजारोंची वाढ होत असल्याने रोजगार मिळवण्यासाठी परजिल्ह्यात जावे लागत आहे. भंडारा शहर...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली....
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
फेब्रुवारी 13, 2019
सांगली - केंद्र व राज्यातील भाजप सरकार उद्योग, व्यवसाय, विकास, बेरोजगारांना नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफीत अपयशी ठरले आहे. "भाजप' हटाओचा नारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. चहा विकणारे पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरुन पुन्हा तेच...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
जानेवारी 29, 2019
एकाच वेळी अनेक स्तरांवर सामाजिक काम करणाऱ्यांविषयी आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असते. परंतु, काही जणांचा जीवनप्रवास समजून घेताना आदराबरोबरच कुतूहल जागं होतं. अशांपैकी मला भेटलेल्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे आणि विलास चाफेकर. कोल्हे यांनी मेळघाटातील छोट्या गावात केवळ एक रुपया फी घेऊन...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर आणि पुणे जिल्हयाच्या हद्दीवर उजनी जलाशय आहे. साहजिकच या परिसरातील अनेक शेतकरी मत्स्यपालन व्यवसाय करतात. हाच विचार करून इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदिस्त व सुरक्षित बंदिस्त खुली मत्स्य बाजारपेठ संकल्पना राबविली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी  हक्काची बाजारपेठ तयार झाली...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. येथील...
ऑगस्ट 23, 2018
हॅम्बर्ग : नोटाबंदी, बेरोजगारी आणि जीएसटीमुळे भारतात जमावाकडून करण्यात येत असलेल्या हत्यांमध्ये (लिंचींग) वाढ झाल्याची जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. द्वेषाला प्रेमानेच जिंकता येऊ शकते, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले...
ऑगस्ट 02, 2018
पुणे : मराठा आरक्षणाची लढाई ही कायद्याच्या चौकटीत लढली गेली पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर "झिंदाबाद-मुर्दाबाद'च्या घोषणा देणे योग्य नाही, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी बुधवारी व्यक्त केले.& एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्या वेळी "सकाळ'शी संवाद साधताना यादव...