एकूण 143 परिणाम
ऑक्टोबर 31, 2019
मालवण / देवगड - क्‍यार चक्रीवादळाने हाहाकार उडविला असतानाच आता महाचक्रीवादळ सक्रिय होत असल्याने किनारपट्टी भागात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या वादळामुळे किनारपट्टी भागात विजांसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे....
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : डोंगराळ भाग, पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे शेतीतून फारसे काही पिकत नाही. अशा संकटात आडगाव सरक येथील शेतकरी सापडले होते. मात्र, या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजल्या जाणाऱ्या शेळीपालनाने तारले. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनमध्ये या गावाची निवड झाली आणि...
सप्टेंबर 01, 2019
सांगली - कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या साखळीची व्याप्ती आंतरराज्य असल्याचे आज उघडकीस आले. छत्तीसगड येथील दोन तरुणांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. निलू घोष (रा. विलासपूर) आणि पवनकुमार साहू (दुर्ग बिलाई), अशी त्यांची नावे आहेत. आपण कसे फसलो, याचा उलगडा त्यांनी...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) एकरकमी देणे कायद्यानुसार बंधनकारक असून, तो शेतकऱ्यांचा हक्‍कच आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याची गरज नव्हती. साखर कारखाने आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात दिलजमाई असून, ही ‘नुरा कुस्ती’ असल्याची टीका ...
जानेवारी 25, 2019
अस्वली स्टेशन, ता. २४ : उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गंगाधर वारुंगसे यांचे सुमारे १५ सदस्यांचे कुटुंब एकत्रित राहून शेती, दुग्धव्यवसाय यशस्वीरीत्या करीत आहे. श्री. वारुंगसे  यांना तानाजी हा एकच मुलगा. शिवाजी आणि सचिन ही मृत वडीलभाऊ विठोबाची मुले. सर्वांत धाकटा भाऊ रंगनाथ यांना नितीन आणि एकनाथ, अशी...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे  - बांधावरचे पीक म्हणून ओळख असलेल्या भारतीय शेवग्याला स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातक्षम शेवगा उत्पादन, निर्यातीच्या संधी यांबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवार (ता. 24) आणि रविवारी (ता. 25) होत आहे. कमी पाण्यात, कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवग्याच्या...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला...
सप्टेंबर 25, 2018
अंदरसूल - सर्वाधिक पेरणी असलेल्या मका पिकाने गेल्या तीन ते चार वर्षांत जिल्ह्यासह थेट तामिळनाडूपर्यंत पोल्ट्री उद्योगाला हातभार लावला आहे. यंदा मात्र हेच पीक तालुक्यात मोडून पडल्याने सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होणार आहे.यामुळे येणारा हंगाम कसा जाणार व खाद्य महागणार असल्याच्या या विचाराने...
सप्टेंबर 22, 2018
भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’ सुपरमार्केट खरेदी करून भारतातील किराणा माल विक्रीच्या क्षेत्रातील स्पर्धेत आणखी रंगत आणली आहे. वॉलमार्टने काही महिन्यांपूर्वी फ्लिपकार्ट विकत घेतले. किराणा...
सप्टेंबर 08, 2018
अकोला : बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप। काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप।। बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक। बैल माझ्या शिवारात, काढी हिरवे स्वस्तिक।। ज्येष्ठ वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांचा 'वृषभसूक्त' नावाचा कवितासंग्रह... विलक्षण अशा 'भूदेव' शब्दांत त्यांनी बैलाचे वर्णन केले. अशा...
सप्टेंबर 05, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या तीन हजारांवर असल्याचे सरपंच संजय डोईफोडे सांगतात. संरक्षित सिंचनाचे पर्याय नसल्याने गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवरच भर दिला आहे. त्याचबरोबर कापूस बिजोत्पादनातही अनेक वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांनी...
ऑगस्ट 04, 2018
कोरची : गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या धान उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात आघाडी सरकारने रब्बी हंगामात उत्पादन केलेल्या धान पिकाला आधारभूत किंमतीपेक्षा अतिरिक्त 200 रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहन बोनस राशी दिली जात होती, पण युती सरकारने सन 2016 पासुन रब्बी हंगामात धान उत्पादक...
जुलै 09, 2018
अक्कलकोट : बोरोटी (ता.अक्कलकोट) येथील डॉ.नीरज जाधव यांनी आपल्या शेतात २० गुंठ्यातून आकर्षक रंगसंगीतीच्या जरबेरीची यशस्वी फूलशेती केली आहे. कमीत कमी क्षेत्रात आणि पाण्यात चांगले उत्पन्न कसे मिळवावे याचे एक उत्तम उदाहरण ही फुलशेती पाहिल्यावर नक्कीच मिळणार आहे. बोरोटी येथील निरज हे आपले वडील सुपुत्र...
जून 13, 2018
मिरज - दुधाला मागणी नसल्याने शेतकरी संकरीत गाईंना कत्तलखान्याची वाट दाखवू लागले आहेत. आज मिरजेतील बाजारात गाईंच्या किंमती पार घसरल्या होत्या. एरवी सत्तर ते ऐंशी हजारांच्या खाली न येणारी गाय आज चाळीस-पन्नास हजारांना विकली जात असल्याचे दिसून आले.  गेल्या दहा वर्षांत प्रथमच इतकी गंभीर...
मे 19, 2018
कोरडवाहू शेतकरी आधीच अडचणीत असताना मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याचे परिपत्रक सरकारी बाबूंनी काढले आहे. हे अज्ञानातून घडते आहे की जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना भरडले जात आहे? निवडणूक मग ती लोकसभेची असो वा विधानसभेची; त्यात शिरा ताणून सर्व पक्षांचे नेते आपणच कसे...