एकूण 4 परिणाम
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
एप्रिल 16, 2018
स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी जे जे करणे शक्‍य आहे ते प्रामाणिकपणे करणे म्हणजे जाज्वल्य देशभक्ती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील सर्वकष प्रश्‍नांवर राष्ट्र उभारणीच्या कामात मोलाचा हातभार लावणारे नक्कीच आदरास पात्र आहेत. ते सुध्दा महान देशभक्तच...
मार्च 23, 2018
शेतकऱ्यांची आंदोलने ही काही आजची नाहीत. यापूर्वीही शेतकऱ्यांची आंदोलने झाली आहेत. कारण शेतकऱ्यांचे प्रश्‍न हे रोज बदलत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची यादी जर केली तर ती आभाळापासून पाताळापर्यंत जाईल. इतके मोठे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत. पण वेळेवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनास त्या त्या काळातील सरकारने...
डिसेंबर 23, 2017
रत्नाप्पाण्णा कुंभार हे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील एक आघाडीचे शिलेदार. स्वातंत्र्य चळवळ, संविधान सभा, राजकारण, समाजकारण, कृषी, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी नेतृत्व केले तसेच रचनात्मक, विधायक कामांचे जाळे निर्माण केले. ग्रामीण लोकजीवन व लोकसंस्कृतीचा जन्मसिद्ध अनुभव त्यांच्या...