एकूण 340 परिणाम
जुलै 22, 2019
नागपूर - शेतात फवारणी करण्याचे कीटकनाशक घेऊन मूल येथील सुधीर गजानन हुड (वय 40) या शेतकऱ्याने आज सकाळी आत्महत्या केली. सुधीर व त्याचा भाऊ अतुल यांची मिळून सोळा एकर शेती आहे. सुधीरवर बचत गट आणि बॅंकेचे दीड लाखांचे पीककर्ज होते. कर्ज फेडायची त्याला चिंता होती. आज सकाळी शेतात पिकांवर फवारणी करताना...
जुलै 20, 2019
नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १९)  झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात सरासरी १८.१८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात एकूण २९० .९५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५८.४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत...
जुलै 20, 2019
मुदखेड (नांदेड) : मुदखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाची रात्रीपासून संततधार सुरु झाली आहे. आकाशात ढग भरून असल्यामुळे काही तासातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वाटते. पावसामुळे सकाळी सकाळी फिरायला जानाऱ्या नागरीकांची संख्या तुरळक होती आज वातावरण असेच राहिले तर शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी...
जुलै 19, 2019
जळगाव - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज जळगाव शहरातून सुरू झाली. या यात्रेनिमित्त ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीची भेट घेतली.  सकाळी सुरवातीला जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुल परिसरातील गणपती मंदिरात ठाकरे...
जुलै 17, 2019
मुंबई : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 24 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण ही उत्सुकता जिल्ह्यात असली तरी अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याने राजकीय गोटात शांतता आहे. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी...
जुलै 17, 2019
न्यूयॉर्क: एका अमेरिक महिलेला पळण्याची आवड होती. त्या दररोज पळण्यासाठी जात. यावेळी एकाची महिलेवर नजर गेली. पळत असणारी महिला आवडू लागली मग... एके दिवशी मोटारीने महिलेला धडक देऊन बेशुद्ध केले व त्याच अवस्थेत बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. बलात्कार करून हत्या केल्याची घटना ग्रीसमध्ये घडली...
जुलै 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 14, 2019
अंगाला झोंबणारा वारा कामात व्यत्यय आणू लागल्यावर मात्र माणसांचा धीर सुटू लागला. ती एकमेकांना साद घालून हात पालवून म्हणू लागली : "घरला चला, खैदान आलंया, खैदान...' आभाळाकडं बघत बघतच त्यांची पावलं घराच्या दिशेनं पडू लागली. चालता चालता वाऱ्यावरती लपक लपक करणारी लुगडी-धोतरं सावरू लागली. त्या हडबडीत कधी...
जुलै 13, 2019
नागपूर : संत्रा, मोसंबी पिकाच्या नुकसानभरपाईसाठी प्रशासनाने 33 कोटींचा निधी देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उशिरा का होईना, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरीप 2018 च्या हंगामात कमी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड आणि कळमेश्‍वर तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते....
जुलै 12, 2019
नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे. नगर...
जुलै 11, 2019
लातूर : हे विठ्ठला, पून्हा दुष्काळ पडू देऊ नकोस. पून्हा पाण्यासाठी वणवण भटकायला लावू नकोस. पून्हा पाण्यासाठी कोणाला जीव द्यायला लावू नकोस. तुझ्या कृपेने भरपूर पाऊस पडू दे. ओसाड पडलेली सगळीकडची रानं हिरवीगार होऊन सारे काही आबादानी होऊ दे.. अशा भावना लातूरमधून पंढरपूला निघालेल्या शेतकरी-...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
जुलै 10, 2019
नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या माध्यमातून एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ साधत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती केली आहे. गंभीर दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन करून बागा फुलवल्या, वाचवल्या. ऑईलमिल सुरू करून...
जुलै 09, 2019
शंकरपूर (चिमूर) (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यातील मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळ एका वाघिणीसह दोन बछड्यांचे मृतदेह सोमवारी (ता. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या तिघांचाही मृत्यू विषप्रयोगाने झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात एका शेतकऱ्याला वनविभागाने...
जुलै 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सामाजिक कार्यात सहकार्य करणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या रिलीफ फंडातून राजमाने (ता. चाळीसगव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे या भागातील भूजल पातळी वाढली आहे. मागीलवर्षी एक हजार फूट खोलवर असलेल्या कूपनलिका सद्यःस्थितीत अवघ्या दोनशे फुटांवर स्थिरावल्या आहेत...
जुलै 03, 2019
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वांद्रे गाव वसले आहे. मूळचे भिवंडी तालुक्‍यातील विष्णू म्हात्रे यांनी वांद्रे येथे खरेदी केलेल्या १४ एकर पाषाणयुक्त जमिनीत फुले व फळांनी समृध्द बहुविध पिकांचे नंदनवन फुलवले आहे. पाच एकरांतील सोनचाफ्याच्या मुख्य शेतीतून शेतीतील अर्थकारण त्यांनी...
जुलै 01, 2019
नागपूर : जिल्ह्यात रविवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. दुष्काळग्रस्त काटोल व नरखेड तालुक्‍यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. या भागात पहिल्याच पावसाचे दमदार आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावल्याने पेरणीला वेग आला आहे....
जून 29, 2019
लोणावळा - लोणावळा-खंडाळ्यात गेले अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २८) दमदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने परिसरातील ओढेनाले, डोंगर-दऱ्यांतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. दरम्यान, दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ४० मिलिमीटर पावसाची नोंद...
जून 27, 2019
नाशिक - जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन केले तरच आगामी काळात शेती यशस्वी होऊ शकेल. अन्यथा पुढील पिढ्यांसाठी आपण भकास शेतीचा वारसाच मागे ठेवू, असा इशारा बुधवारी (ता.२६) ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित पाणी व्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी दिला. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख...