एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी,...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
सप्टेंबर 11, 2019
तीर्थपुरी, ता. 10 (जि.औरंगाबाद) : मुरमा येथील तरुण शेतकरी अनिल माणिकराव मुकणे (वय 36) याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. दहा) सकाळी नऊच्या दरम्यान घडली. येथील तरुण शेतकरी अनिल मुकणे हा येथील पाण्याचे फिल्टर प्लॅंट येथे गेला असता, त्यास विजेचा...
ऑगस्ट 18, 2019
घोटी (नाशिक) ः आरोग्याबद्दलची सजगता शहरवासियांमध्ये वाढू लागल्याने आदिवासींच्या नियमित आहारातील हातसडीच्या तांदळाची बाजारपेठ विस्तारतेयं. कोट्यवधींची खरेदी होऊ लागली आहे. तांदळाला चांगला भाव मिळत असल्याने कृषी विभागातर्फे "नाशिक सेंद्रीय' ब्रॅंडतंर्गत उकळात मुसळाने कांडलेल्या भाताचा समावेश...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
जून 26, 2019
नाशिक ः शाश्‍वत शेतीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्‍य आहे. त्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असल्याचा आग्रह आज येथे झालेल्या "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी मांडला. दुष्काळाच्या सातत्यामुळे शेतीतील पाणीव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा...
जून 22, 2019
शेतकऱ्याने शेतातच घेतला विषाचा घोट जलालखेडा (नागपूर) : मृग संपला तरी पावसाचा पता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अस्मानी संकटाने ग्रासले असताना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातात काहीच नाही तर खरीप हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
फेब्रुवारी 24, 2019
परिंचे : श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे आज पंचमीनिमित्त देवाची भाकणूक (भविष्यवाणी) व गजे गोपाळ घालण्यास सुरवात झाली. भाकणूक (भविष्यवाणी) ऐकण्यासाठी देऊळवाड्यात शेतकरी व मेंढपाळांनी गर्दी केली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत भाकणूक झाली.  पंचमीनिमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबांची...
डिसेंबर 21, 2018
आळंद:  आळंद (ता. फुलंब्री, जि.औरंगाबाद) येथील शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शुक्रवारी (ता.21) सकाळी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव गणेश लक्ष्मण तायडे (वय 40) असे आहे. गणेश तायडे यांना तीन एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर होता. ते सकाळी 4...
डिसेंबर 05, 2018
सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : पळसगाव (बाई) येथील महिला शेतकरी लीला विश्वनाथ भट यांच्या शेतातून गेलेल्या टॉवर लाइनखालील सागाची झाडे बळजबरीने पोलिस बंदोबस्तात तहसील विभागाच्या मदतीने तोडण्यात आली. त्यामुळे शेतकरी महिलेचा मुलगा राजू विश्वनाथ भट (वय 48) याने विष प्राशन केले....
डिसेंबर 01, 2018
औरंगाबाद : क्रिकेट लीग म्हटले कि, प्रत्येकाचे उद्देश ठरलेले. औरंगाबादच्या सामर्थ्य प्रतिष्ठाननेही क्रिकेटचे सामने भरवले. यांनी मात्र, वेगळेपण जपत सामन्यांमधून उभारलेला निधी सामाजिक कार्यासाठी खर्च करायचा ठरवला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि 106 विद्यार्थ्यांचे आरोग्य विमा...
ऑक्टोबर 08, 2018
जुन्नर -  आपटाळे-नाणेघाट रस्त्यावरील आपटाळे खिंडीत आज सोमवार ता.8 रोजी सकाळी 11 वाजता रानडुकराने केलेल्या हल्ल्यात आदिवासी समाजाचे दोन तरुण जखमी झाले. बिबटया पाठोपाठ आता रानडुकरे हल्ला करु लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात अक्षय राजु गावडे, वय १९, रा. तेजुर- ठाकरवाडीता....
सप्टेंबर 19, 2018
कळस : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे व तालुक्यातील लोकप्रतिनीधींच्या रेट्यामुळे अखेर खडकवासला कालव्याचे पाणी आज इंदापूर तालुक्यात पोचले. पावसाने पाठ फिरविल्याने गेल्या काही दिवसांपासून खडकवासला कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याची स्थिती निर्माण झाली...
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व...
जुलै 29, 2018
पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू...