एकूण 77 परिणाम
एप्रिल 16, 2019
प्रश्न - ‘अच्छे दिन’बाबत पंतप्रधान मोदी काहीही न बोलता राष्ट्रवादाबद्दलच बोलत आहेत, अशा वेळी शिवसेना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? देसाई -  विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याची फळे दिसायला वेळ लागणार...
मार्च 05, 2019
औरंगाबाद - गतवर्षी पाऊसपाणी बरे म्हणून उत्पन्न बरे होते. यंदा पाणीच पडले नाही अन्‌ विहिरींनीही साथ सोडली. त्यामुळे मोसंबीच्या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी खरेदी करावे लागत आहे. टॅंकरसाठी पैसे नसले की डोळ्यांपुढे बाग तरळते अन्‌ मग सुरू होतो उसनवारीचा सिलसिला.  यंदा पावसाने तडाखा दिला आणि...
मार्च 04, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी 'सकाळ'शी बोलताना...
मार्च 04, 2019
जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले व पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले...
जानेवारी 12, 2019
जळगाव : आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. महामंडळ, परिषदा, साहित्य संमेलनांचाही मी अध्यक्ष राहिलो. पण, सध्याचे यामधील वाद निरर्थक आहेत. साहित्य संमेलनांमधून केवळ साहित्यावर नव्हे, तर समाजातील प्रश्‍नांवर चर्चा झाली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांनी व्यक्त केले. ...
जानेवारी 01, 2019
माजलगांव (बीड) : शेतक-यांकडील कर्ज व इतर महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे, दुष्काळी अनुदान देण्यात यावे, जनवरांना चारा दावणीला देण्यात यावा या मागण्यांसाठी मंगळवारी (ता. एक) तालुक्यातील किट्टी आडगांव येथील महाराष्ट् ग्रामीण बँकेच्या शाखेवर मोर्चा काढला. तर याप्रश्नी शासनाने दखल घ्यावी याकरीता सकाळी...
सप्टेंबर 08, 2018
अकोला : शेतकरी हा आपला पोशिंदा. तो पिकवतो, मी खातो. तो कष्ट करतो, घाम गाळतो, शेतात राबतो, म्हणून मी सुखाने चार घास पोटात टाकू शकतो. माझ्या ताटात आलेले अन्न त्यानेच पिकवले असते. अशी ही नाळ थेट माझ्या पोटाशी जुळलेली असते. शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे असलेले हे नाते कृतज्ञतेच्या भावनेतून...
जुलै 30, 2018
सिंदखेडराजा : कर्जमाफीच्या यादीत स्वतःचे नाव नाही, त्यामुळे पुन्हा पीक कर्ज मिळाले नाही. आर्थिक संकटामुळे प्रपंच चालविणे कठीण झाल्याने तालुक्यातील सावखेड तेजन येथील एका 39 वर्षीय युवा शेतकऱ्याने स्वतःचे सरण स्वतः रचत आत्महत्या केल्याची घटना काल दि. 29 जुलै, रविवारी सकाळी उघडकीस आली.  सावखेड तेजन...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस...
जून 22, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : शासनाच्या शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत चाळीसगाव तालुक्‍यातील 11 हजार 853 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचितांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,...
जून 19, 2018
परभणी : पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.19) जिल्हा अग्रणी बॅंकेत डबा खात ठिय्या आंदोलन केले.  कर्जमाफीतील लाभार्थ्यांच्या याद्या सर्व बॅंका आणि ग्रामपंचायत समोर लावुन यंदाच्या पिक कर्ज वाटपाला गती देण्याची मागणी करीत स्वाभीमानी ...
जून 12, 2018
सोलापूर : राज्यातील जिल्हा बॅंकांना कर्जमाफीमुळे फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे. 28 जून रोजी कर्जमाफीला वर्ष पूर्ण होत असून अद्यापही प्रक्रिया सुरूच आहे. त्यातच राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज घेऊ नये, असा फतवा काढला. त्यामुळे जिल्हा बॅंकांना...
जून 10, 2018
सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठींबा देत सटाणा वकील संघाने आज( रविवार ता.१०)  येथील बसस्थानकासमोर विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर कांदे फेकून रास्ता रोको...
जून 08, 2018
नांदुरा (बुलडाणा): तालुक्यातील वाडी येथील रामेश्वर साहेबराव खाडे (वय अंदाजे २३) या शेतकरी पुत्र युवकाने आज (शुक्रवार) सकाळी ६ वाजता सत्यवान तोताराम खाडे याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. सध्या खरीप हंगाम जवळ आला असून, कर्जमाफीचे भिजत घोंगडे...
जून 04, 2018
तळेगाव स्टेशन - कर्जमाफीबाबतच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नसून, नुसते आकडे जाहीर झाले. सरकारने घोषित केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्जवसुली असल्याची टीका करत माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. हल्लाबोलच्या आढावा बैठकीसाठी अजितदादा पवार...
जून 02, 2018
अमळनेर : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी मान्य केलेल्या विविध मागण्या एक वर्ष पूर्ण होऊनही पूर्ण न केल्याने शेतकरी संघटणे मार्फत आज सकाळी बळीराजा स्मारकाजवळ रास्तारोको करून आंदोलन केले यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही,बँकांना पैशे मिळूनही बँक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करीत...
मार्च 23, 2018
 नाशिक : राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतून 2016-17 च्या थकबाकीदारांना लाभ देण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा फायदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस होणार असून, बॅंक सुस्थितीत येईल, असा विश्‍वास बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी व्यक्त केला. सरकारच्या धोरणातून बॅंकेला बाराशे कोटी रुपये मिळण्याचा मार्ग...
फेब्रुवारी 28, 2018
नांदुरा (बुलडाणा) - बोंडअळी, सततची नापिकी व बँकेच्या कर्जापायी टाकरखेड येथील विजयसिंग उत्तमसिंग जाधव (वय 56) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज (दि. 28) सकाळी 11 वाजता घडली आहे. टाकरखेड येथील शेतकरी विजयसिंग उत्तमसिंग जाधव या शेतकऱ्यांकडे टाकरखेड शिवारात गट...