एकूण 76 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली : "बैलगाडा शर्यतीचा" मुद्दा शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (ता. १९) शून्य प्रहरात उचललला. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती पुन्हा चालू झाल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी लावून धरली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा आवडीचा खेळ असून ...
नोव्हेंबर 16, 2019
अर्धापूर (जि. नांदेड) : नांदेड जिल्हा दाैऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी (ता. १६) सकाळी नांदेडला उतरल्यावर त्यांना अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील एका शेतकऱ्याने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी सुरवातीला खैरगाव गाठून आत्महत्यग्रस्त शेतकऱ्याच्या कुटंबाची...
नोव्हेंबर 09, 2019
कोलकता - पाचव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. सांगता समारंभाला राज्यपाल जगदीप धनकर, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, विज्ञान भारतीचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भटकर आदी उपस्थित होते. धनकर म्हणाले, ‘‘हा देश फक्त विज्ञान आणि कौशल्यातून पुढे...
नोव्हेंबर 08, 2019
हिंगोली :  राज्यात जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला आहे, शिवसेना-भाजप युतीकडून पंधरा दिवस होऊनही सत्ता स्थापन झाली नाही. मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेना दोघेही रुसून बसल्याने, युतीची अवस्था म्हणजे लग्न होऊनही संसार थाटता येत नाही, अशी बिकट अवस्था झाल्याची टीका काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार ...
नोव्हेंबर 06, 2019
राहुरी : परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहण्याची आवश्‍यकता असताना, राज्यात सत्तेसाठी कुरघोड्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. त्यांचा संयम संपत आला आहे...
नोव्हेंबर 01, 2019
नारायणगाव (पुणे) : सततचा पाऊस व ढगाळ हवामान, अशा प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी मागील एक महिन्यात केवळ औषध फवारणीसाठी जुन्नर तालुक्‍यातील उत्पादकांचा सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, वीस दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे फवारणीचा खर्च वाया गेला आहे. डावणी, करपा रोगामुळे...
ऑक्टोबर 31, 2019
बारामती शहर - ‘मंदीच्या संकटावर मात करण्यासाठी संघटितरीत्या पावले टाकण्याची गरज आहे. सुलभ अर्थनीती तयार करण्याबाबत सरकारला आग्रह धरणे, हा मंदीवरचा उपाय आहे. सरकारने निर्णय घेतला नाही, तर यासंदर्भात संसदीय पातळीवर आम्ही सर्व विरोधक एकत्र येत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ अशी माहिती...
ऑक्टोबर 24, 2019
नांदेड - अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या भाेकर या मतदारसंघात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशाेकराव चव्हाण यांचे भवितव्य पणाला लागले हाेते. लाेकसभा निवडणुकीतील पराभव अशाेकरावांच्या जिव्हारी लागलेला हाेता. सकाळी साडेदहा मिळालेल्या माहितीनुसार भाेकर मतदारसंघातील अाठवी फेरी संपली तेव्हा अशाेकराव चव्हाण...
ऑक्टोबर 11, 2019
‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे...
सप्टेंबर 14, 2019
दोन नद्या जवळ असूनही इंदापूर मतदारसंघातील २२ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाण्याअभावी पशुधनाचेही हाल आहेत. उजनी जलाशयात तीन वर्षे मत्स्यबीज न सोडल्याने मच्छीमारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय साठमारीत मतदारसंघातील प्रश्‍न दुर्लक्षित राहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नीरा नदी ५...
ऑगस्ट 19, 2019
उस्मानाबाद : शेतकर्‍यांची पिळवणुक थांबवा, तो सहन करतोय पण याद राखा आमचे लोक बँकेत घुसल्यावर पळु नका असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकार्‍यांना दिला. (ता 19) सकाळी ही बैठक घेऊन अधिकारर्‍यांना चांगलच धारेवर धरलं. विशेष म्हणजे या बैठकीला नागरीकांना देखील आमंत्रित...
ऑगस्ट 19, 2019
तानाजी जाधवर  उस्मानाबाद : शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, तो सहन करतोय; पण याद राखा, आमचे लोक बॅंकेत घुसल्यावर पळू नका, असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीयकृत बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दिला. सोमवारी (ता.19) सकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे या...
ऑगस्ट 05, 2019
सातारा : शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रात रस्त्यावरचे आंदोलन करणारी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रयत क्रांती संघटनेत काल प्रवेश केला. यानिमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्...
जुलै 19, 2019
जळगाव - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज जळगाव शहरातून सुरू झाली. या यात्रेनिमित्त ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळीची भेट घेतली.  सकाळी सुरवातीला जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुल परिसरातील गणपती मंदिरात ठाकरे...
जून 22, 2019
कोल्हापूर - दहावीच्या परीक्षेला तब्बल ९४ टक्के गुण मिळूनही हव्या त्या शाखेला प्रवेश न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली येथील अक्षय शहाजी देवकर या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येवरून खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतप्त झाले आहेत. केवळ आरक्षण नसल्याने या मुलाने आत्महत्या केली असेल तर...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
एप्रिल 20, 2019
आमची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण मी आत्तापर्यंत केले आहे. आमच्या पक्षाची पाळेमुळेच शेतकऱ्यांच्या विकासात रुजलीत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले. त्यामुळेच ‘एनडीए’ला धडा शिकवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यातून बाहेर पडली....
मार्च 27, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघाचा मी काँग्रेसचाच उमेदवार असेन. प्रचार सुरू केला आहे. लवकरच अर्ज दाखल करेन, असा ठाम पुनरुच्चार काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना केला. वसंतदादा समाधीस्थळावर वसंतदादा गटाच्या मेळाव्यात त्यांनी ‘वसंतदादांचा पठ्ठ्या लढणारच’, अशी गर्जना केली होती...